Dictionaries | References

हात चोळणें

राग अनावर झाला म्हणजे माणूस वैरी समोर नाहीं तेव्हां कुंठीत होऊन हातावर हात घाशीत राहातो. यावरुन रागानें चरफडणें
अगतिक होऊन मनांत तडफडणें. ‘ शल्य सुयोधन वाक्यें कोपे चोळी करें करा...’l-मोकर्ण २१.१३-मोशांति ४.३८. ‘ बोळविले परलोकीं, बहुतांकरवी स्वहस्त चोळविल. -मो. द्रोण. १८l५२.

Related Words

हात चोळणें   हात चोळणें   देवावर हात ठेवणें   हात वळणें   हात चालणें   वाहत्‍या गंगेत हात धुणें   करडा हात करणें   कोणाचे तोंड चालतें, कोणाचा हात चालतो   गुडघ्‍यावर हात देणें-येणें   मुळाशीं हात घालणें   ज्‍याचा हात मोडेल, त्‍याच्या गळ्यात पडेल   माझे हात का कोकणांत गेले?   व्हावचें-व्हावंचा न्हयींतु हात धुंवचें   हात धरुन काढून लावणें   आठ हात लांकूड, नऊ हात ढलपी   अंधके हात बटेर   ढुंगणास हात पोचणें   हात दाखवून अवलक्षण करणें-चिंतणें   जखमेवर मीठ घालणें-चोळणें   ज्‍याचा हात खालीं, त्‍याच्या सुरकुत्‍या गालीं   हात हातांत देणें   छातीला हात लावून म्‍हणणें-सांगणें   आपला हात जगन्नाथ   कपाळावर (कपाळाला, कपाळीं) हात मारणें-लावणें   कंठास हात लावणें   देवाक हात, गुरवाक भात   वरच्यास हात, खालच्यास लाथ   हातास हात मिळणें   तुम्‍ही आम्‍ही भाऊ, गाठोड्‌याला हात नका लावूं   हात बांधणें   हात हात ताजीम आणि पसा पसा रामराम   उदीम आणि खर्च मित, श्रीचा डावा उजवा हात   एक एक बात, नऊ नऊ हात   करडा हात   तुझोच भोपळो, तुझोच भात, निमताक लावतंय माझो हात   दृढ छाती, सूक्ष्म दृष्टी, मृदु हात जाणें, अशीं असावीं शस्त्रवैद्याचीं लक्षणें   दैवानें उचल करणें-यारी देणें-हात देणें   दाहाचा हात   पानांत-पानावर भात, जानव्याला हात   बोंबलणें-बोंबलता हात   मुढ्ढ्याचा हात   मुंढा हात   वाताहत-हात   वाहन-वाहनांत वाहन पाय व हत्यारांत हत्यार हात   शेजीचा भात अन् आईचा हात   सलामीचा हात   हात करणें   हात घेणें   हात टाकणें   हातांत हात देणें   हातावर हात चोळणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.