TransLiteral Foundation

हातावर हात मारुन पळून जाणें

देखत देखत फसविणें
फसवून निघून, पळून जाणें. ‘ एवढ्या प्रयत्नाने जिजाऊला मी याच्या ताब्यांत आणून दिलें, तिला कैदेंत ठेवण्याचें याच्याकडून कबूल करवलें, आणि शेवटीं याच्या हातावर तुरी देऊन निसटून जायची ती गेलीच !’- शिसं ३.१. ‘ पहा तुझ्या हातावर तुरी देऊन तुझी मुलगी कशी हिसकावून घेतों ती !’ -उग्र २.१.

Related Words

मुलखास जाणें   पायापुढें दोनच हात पाहणें   टाकोटाक-टाकोटाकीं जाणें   देवावर हात ठेवणें   अंगठयाची आग मस्तकास जाणें   पुडीस जाणें-बोलावणें   किसका हात चले, किसकी जबान चले   पोट पाताळास-रसातळास जाणें   भकाट-टी-पोट भकाटीस जाणें   हात फिरणें   भराक्या सरसा येणें-जाणें-पडणें   संवयेचो हात तॉंणा वता   वाडूक नज जाल्यारि हात उष्टो   उरावर हात ठेवून सांगणें-बोलणें   घरांत सात हात वेळू फिरतो   बिछू-बिछूका मंतर ना ज्याने, सांपके बिलमें हात डाले   परसाकडे जाणें   दांत पाडून हातावर देणें   हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी   हात मारणें   हात (ता-तो) फळी   अंड ब्रह्मांडास, कपाटीं जाणें   वाट फुटेल तिकडे जाणें   हातावर येणें-लागणें, हातावर दूध देऊं लागणें   मिजास-मिजाज-स जाणें   हात कापून देणें   बहिर्दिशेस जाणें   आडवें जाणें   ऊन पाण्यानें हात भाजतील म्हणोन काय आग लागेल?   हात बाटवावा परंतु हाड बाटवूं नये   नशीब ठोकुनि जाणें   येणें ना जाणें, फुकट वेल्हावणें   मारुन भूस-भोत भरणें   हातावर दिवस काढणें-लोटणें   ह्या हाताचा झाडा त्या हातावर द्यावा लागतो   हात लावणें, हातभर लावणें   प्राणे जाणें   मापटयावर हात घेणें   हात घशांत घातला तरी कोरडाच   बापापरी बाप गेला, बोंबलतांना हात गेला   पत जाणें   उतू जाणें-येणें   करडा हात   वरिष्ठ-वरिष्टाला हात, कनिष्टाला दांत-लाथ   सुतानें स्वर्ग-स्वर्गास गांठणें-जाणें-चढणें   हात-पाय रावले, कितें करुं बायले?   सोनेकी चेडी (चिडिया), हात लगी है   होणें जाणें ईश्र्वराधीन   घशांत हात घातला, परंतु सुका   हात गोड कीं हाट गोड   अक्कल जाणें   अंग जड जाणें   अंगठयाची आग मस्तकांत जाणें   अंगठयाची आग मस्तकास जाणें   अंगणीं जाणें   अंगुष्ठाची आग मस्तकांत जाणें   अंगावरचें जाणें   अंगावरून वारा जाणें   अचाट खाणें मसणांत जाणें   अजीत or द जाणें   अंड ब्रह्मांडास, कपाटीं जाणें   अंड विसरुन सासुरवाडीस जाणें   अति खाणें मसणांत जाणें   अन्न जाणें   अनमान्या जाणें   अब्रु गाड्यावरुन जाणें - चालणें   अब्रु जाणें   अभिमान - अभिमानाखालीं जाणें   अभोगती जाणें   अरबा - अरबा पिऊन जाणें - पिणें - सोसणें   अरबाण्यांत नसणें, अरबाण्यांतून जाणें   अल्प काम नाहीं होत, मोठे कामीं घाली हात   अवसानांतून जाणें   आकारांत जाणें   आचरट खाणें, मसणांत जाणें   आड जाणें   आडवें जाणें   आढळून जाणें   आपले बेतानें राहणें, पुढील प्राप्तीवर न जाणें   आपला भात आखडला हात   आव सोडून जाणें   आशेनें जाणें, निराशेनें येणें   आहाकाप्या जाणें   इजित जाणें   इजीत जाणें   उघडया डोळयानें प्राण जाणें   उघडया डोळ्यांनी प्राण न जाणें   उच्छाल जाणें   उचलून जाणें-येणें   उचलला हात   उचाल जाणें   उंट कोण्या कानीं (कोनीं) बसेल कोण जाणें (त्याचा नेम नाहीं)   उंटावर बसून दक्षिण दिशेस जाणें   उठून जाणें   उडत जाणें   उतू जाणें-येणें   उदीम आणि खर्च मित, श्रीचा डावा उजवा हात   उधरागती जाणें   उभ्या मार्गानें जाणें-येणें   उभाशिवार टाकून जाणें-जळणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

ख्याती

 • स्त्री. १ प्रसिद्धि ; कीर्ति ; ' ह्यासें आले ख्यांती नगरी असि विभु करुनि आले ख्याति । ' - मोकृष्ण ४३ . २० . २ जगजाहीरपणा ; महशुरता ; लोकप्रसिद्धि ; डंका ; दांडोरा . ' त्रिकुटाचळी ख्याति ऊदंद जाली । ' - राक भाग १ श्लोक ४६ . ३ पराक्रम ; मर्दुमकी . ' तेव्हां ख्याति प्रत्याहारें केला .' - ज्ञा ९ . २१५ . ' ख्याति जेकी विष्णुदासी । ' तुगा ३५५ . ४ गोषाट हकीकत . ५ ( वेदांत ) प्रतीति ; कथनरुप व्यवहार . पांच ख्याती आहेत . पहिली असत ख्याती . ही शुन्यवादी यांची . जसें - असत . ( निःस्वरुप ) सर्पाची रज्जूवर प्रतीति व कथन ; दुसरी आत्मख्याति . ही क्षणिक विज्ञानवादी यांची . जसें - क्षणिक बुद्धिरुप आत्म्याची सर्परुपानें प्रतीत व कथन ; तिसरीं अन्यथा ख्याति . ही नैयायिकांची . जसें - दुर देशांत स्थित सर्पाची दोषाच्या बलानें रज्जुदेशावर प्रतीति व कथन , अथवा रज्जुरुप ज्ञेयाचें सर्परुपानें ज्ञान ; चौथी अख्यांतिख्याति . हि सांख्य प्रभाकर मताची . जसें ' हा सर्प आहे ' येथें हा ' अंश तररज्जुच्या इंदपणाचें प्रत्यक्ष ज्ञान आहे . व सर्प हें पुर्वी पहिलेल्या सर्पाचें स्मृतिज्ञान आहे . हीं दोन ज्ञानें आहेत . त्यांच्या दोषाच्या बलानें अख्याति म्हणजे अविवेक ( भेदप्रतीचा अभाव ); होतो पांचवी अनिर्वचनीय ख्याति . ही वेदांत्यांची वेदांत व सिद्धांतांच रज्जूवर तिच्या अविद्येनें अनिर्वचनीय ( सत असताहुन विलक्षण ) सर्प व त्यांचे ज्ञान उपजतें त्यांची ख्याति म्हणजे प्रतीति व कथन होतें . ' आख्याति अन्यथाख्याती । शुन्यख्याती सतख्याती । अनिर्वचनीय जे ख्याती । तो वादु निश्चिती मी उद्धवा । ' - एभा १६ . २०७ . ( सं .) ०लावणें - पराक्रम करणें . करुन दाखविणें . ' चैद्यादिक पक्षपाती । त्यांसी रणीं लावीन ख्याती । ' - एरुस्व ५ . ४ . 
 • ना. कीर्ती , डंका , नावलौकिक , प्रसिद्धी , विख्याती . 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

’ श्रीदुर्गासप्तशती’ ग्रंथातील कांही मंत्र जीवनातील संकटे दूर करतात काय? असे कोणते मंत्र आहेत?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,450
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,879
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.