TransLiteral Foundation

हातावर मिळवायचं आणि पानावर खायचं

( ठाकरी ) हातातोंडाशी गांठ, जेवढें मिळतें तेवढें लगेच खाण्याला खर्च होतें.

Related Words

गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   हातावर येणें-लागणें, हातावर दूध देऊं लागणें   सांगेल तें कारण आणि बांधील तें तोरण   व्याली आणि चाटावयास विसरली   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   चूल आणि मूल   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   घर ना दार, आणि देवळीं बिर्‍हाड   बावळा-बावळी मुद्रा आणि देवळीं निद्रा   फुकट-फुकट आणि चोखट   हातावर दिवस काढणें-लोटणें   कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   धडांत ना भाकडांत, आणि शेळींत ना बोकडांत   नवर्‍याला मिळेना काट आणि धेडा मागतो वरण   दुर्गुण आणि विपत्ति, आळसापासून उत्पत्ति   कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   पहार्‍याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई   कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   कावळे दावो गेलो आणि उजवो गेलो सारखंच   गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   पोर आणि ढोर दुसर्‍यावर विसंबूं नये   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी   सोयर्‍यापासून लांब आणि पाण्यापासून जवळ   माळी ओळखे मळयांत आणि कुणबी ओळखे खळयांत   काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता (ही बरोबर होत नाहीत)   सोनें आणि परिमळे   भांडभांड भांडला आणि शेवटीं धरिला अबोला   दिवसां मजूरी आणि रात्रीं हजेरी   राजे राजांचें दळ हाले आणि प्रजेचे हाल झाले   पेटींत सव्वामण दागिने आणि अंगावर गुंजभर सोनें   चतुराईने शहाणे आणि क्रोधाने मूर्ख वागती   आणि   कातबोळाला गेला आणि बारशाला आला   कान कापणें-कापून हातावर देणें   गादी लागे मऊ मऊ आणि ढेकूण करिती चाऊ चाऊ   दांत पाडून हातावर देणें   निजाम आणि हजाम   या हाताचे त्या हातावर   या हाताचा झाडा त्या हातावर देणें   शीर हातावर घेणें   सगळा-सगळा गांव मामाचा आणि एक नाहीं कामाचा   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

लवलक्षण

  • न. ( राजा . ) देखणेपणा ; सौंदर्य ; चारुता ( टवटवी , सुरेखपणा इ० मुळे येणारी ).[ लव + लक्षण ] 
  • Handsomeness, comeliness, gracefulness, seemliness. 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

ईश्वराची रुपे किती व कोणती
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,108
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 326,018
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.