Dictionaries | References

हातावर तुरी देऊन जाणें

   
Script: Devanagari
See also:  हातावर तुरी देऊन निसटून जाणें , हातावर तुरी देऊन पळून जाणें

हातावर तुरी देऊन जाणें     

देखत देखत फसविणें
फसवून निघून, पळून जाणें. ‘ एवढ्या प्रयत्नाने जिजाऊला मी याच्या ताब्यांत आणून दिलें, तिला कैदेंत ठेवण्याचें याच्याकडून कबूल करवलें, आणि शेवटीं याच्या हातावर तुरी देऊन निसटून जायची ती गेलीच !’- शिसं ३.१. ‘ पहा तुझ्या हातावर तुरी देऊन तुझी मुलगी कशी हिसकावून घेतों ती !’ -उग्र २.१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP