Dictionaries | References

हातांत पै आणि बोलणें करतो लई

( क.) जवळ अल्प साधने असता मोठमोठया कार्याच्या गोष्टी सांगणे.

Related Words

नख नख बोलणें   उलटी अंबारी हातांत येणें   पहिला दिवस पाहुणा दुसरे दिवस दिवाना आणि तिसरा दिवस गांवमे फिरना   भरंवशाची मोट आणि पहा माझी वाट   हातीं लागली चेड आणि धर मांडवाची मेढ   द्वेषी आणि जुलमी न्यायाधीश, करती न्यायाचा सत्यनाश   करणें कुच, बोलणें उंच   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   साधूंना भूतकाळ असतो आणि पापी गुन्हे गारांना भविष्यकाळ असतो   लंबाण भाऊ आणि कांदेखाऊ   धोंडा तिकडेच आणि गोफणहि तिकडेच   कोणाची मुलगी आणि कोण करतो सलगी   रिकाम टवळा आणि गांवचा होवळा   शिंक्याचें तुटलें आणि बोक्याचें पिकलें   जाणार्‍याचे जातें आणि कोठार्‍याचे पोट दुखतें   काळ ना वेळ आणि गाढवाचा खेळ   देणें कुसळाचें आणि घेणें मुसळाचें   आग्रह स्वर्गातला आणि पत्ता नाही ताकाला   घाईघाईनें नाश करतो, नाशानें तोटा आणतो, तोट्यानें घरी तंटा लागतो, इतका खटला घाईने होतो   अभिमानाचे मागोमाग, द्वेष करतो पाठलाग   राव करीत नाहीं तें गांव करतो   जो भ्रमण करतो, त्‍याला संसार नसतो   बाष्कळ बोलणें, पुष्कळ खाणें   बीज तसा अंकुर आणि झाड तसें फळ   लांब गेली लपायला आणि भूत गेलें चापायला   चोराची सुटका आणि सावाला फटका   मेघाच्या आणि गर्भाच्या भरंवशावर राहूं नये   घरघुशी आणि घरनाशी   मनांत मनोरे आणि पुढें ताट कोरें   नकटें तें नकटें आणि पुन्हां नाकाचा डौल   भवानी आई देवळांत आणि नायटे जगांत   देवाचें नांव आणि आपला गांव   वीज कडकडली आणि परळावर पडली   गादी लागे मऊ मऊ आणि ढेकूण करिती चाऊ चाऊ   पावसानें भिजविलें आणि सरकारनें लुटलें कोणाजवळ फिर्याद करावी   बारा गांव उजाड, आणि फिरतो उनाड   भवानी तुळजापुरीं आणि नायटे पृथ्वीभर   भलत्या ठिकाणी हगावें, आणि निरपत बसावें   कनवटीं नाहीं पैसा आणि लोकांना म्‍हणतो या बसा   वांझोटी आणि संन्याशाची लंगोटी   घरचीचें ते मिठवणी आणि बाहेरचीचें मिठ्ठापाणी   विंदुरु आणि मजारु   कोंबडीं झुंजविलीं आणि मंडळी गोळा केली   लिनां आणि भिकार चिनां   कडवे झाडाला बहु बाज, आणि म्‍हातार्‍या माणसाला फार खाज   मी हांसतें दुसरीला आणि शेंबूड माझ्या नाकाला   प्रपंचांत पैसा आणि परमार्थांत परमेश्वर   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   मालक गैदी आणि मांजर कैदी   चाव चादडीचे, आणि हाल गोधडीचे   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP