Dictionaries | References

हस्त - hastḥ

See also:  संदंश


 m  A hand. The 13th lunar asterism. An elephant's trunk.
n.  दक्ष की कन्या, जो सोम की पत्‍नी थी ।
 पु. ( नृत्य ) आंगठा व तर्जनी यांचीं अग्रें जवळ आणणें व बाकीचीं बोटें उभीं पसरून तळहात खोलगट करणें . [ सं . ]
 पु. १ हात ; कर २ कोपरापासून मधल्या बोटाचे टोंकापर्यंतची लांबी ; तितक्या लांबीचे माप ; चोवीस अंगुळांचे परिमाण . ३ हत्तीची सोंड . ४ तेरावें नक्षत्र ( अव . प्रयोग ). ५ खांबाचा वरचा भाग व त्यावर पेलेले जाणारे ओझे किंवा पाखाडी यांमधील ठोकळा , लांकडी चापट तुकडा . ६ ( बुद्धिबळें ) एकदां प्याद्यास हात लावला कीं तें खेळलेच पाहिजे अशी खेळाची रीत , प्रकार . ( विशेषण , क्रियाविशेषण किंवा उद्गारवाचक प्रयोग होतात ). [ सं . ]
०क  पु. १ हात . दोन हस्तक व तिसरें मस्तक यांनी नमस्कार करणें . एवढेच काय तें देण्यासारखे राहिलें आहे अशावेळी म्हणावयाचा प्रयोग . २ मदतनीस , हाताखालचा आज्ञाकिंत माणूस . ३ एखाद्याच्या सांगण्यावरून , चिथावणीनें काम करणारा इसम , गुमास्ता , अडत्या , एजंट
०कडे   कडगे - न . हातांतील कडे . हस्तकडगे देऊनि कौळिक मागें फिरविले । - सप्र ३ . ७८ .
०कौशल   कौशल्य - न . हातकसब ; हाताकामांतील नैपुण्य , हातोटी ; हाताची कारगिरी ; ( चित्रलेखन ; भरतकाम ; विणकाम इ० तील ). हस्तक्या - हस्तक अर्थ २ व ३ पहा . हस्तक्रिया - स्त्री . हातकाम ; हातानें केलेले काम ( अनुष्ठान रसायन इ० प्रसंगी ).
०गत वि.  हातांत , ताब्यांत गेलेला ; स्वाधीन झालेला ; हाती आलेला ; काबेज केलेला ; स्वाधीन .
०गुण  पु. हाताचा गुण ( चांगला , वाईट , कामधंदा औषध इ० प्रसंगी सुरो करतांना , देतांना ).
०चापल्य  न. हाताचा चपळता , हस्तकौशल्य
०दोष  पु. लेखांत , हाताचे दुर्गुणानें आलेली अशुद्धता ; असावधानतेमुळे हातून घडलेली चूक .
०पगदस्त   पगदस्ता - वि . ( बुद्धिबळ ) एकदां प्याद्यास हात लाविला कीं तें खेळलेच पाहिजे किंवा एकदा एखादे प्याद्ये एखाद्या जागी नेऊन बसविले की तेथेच ठेविले पाहिजे अशा कडक नियमाने खेळावयाचा प्रकार , पद्धत ज्यांत आहे असा ( खेळ , बाज ). - क्रिवि . वरील नियमाप्रमाणें ( क्रि० खेळणें ). [ हस्त = हात + पग = पट + फा . दस्त - हात ]
०पत्रक  न. थोडक्यांत माहिती देणारे पत्रक ; प्रसिद्धीपत्रक ; जाहिरात .
०परिक्षा  स्त्री. हाताने स्पर्श करून , हात पाहून रोग , भविष्य इ० सांगणे .
०पाव  पु. खांबाखालील व वरील भाग ; पिढें आणि तळखडा . [ हात + पाय ]
०मात्रा  स्त्री. हातांतील कडी , तोडा इ० अलंकार . हस्तमात्रा कर्णमात्रा । कृष्णासी वोपिल्या विचित्रा । - एरुस्व १५ . १४९ . [ सं . ]
०मिलाफ  पु. हस्तादोलन ; ( इं . ) शेकह्यांड .
०लाघव  न. १ हस्तकौशल्य . २ हाताचा हलकेपणा ; हस्तचापल्य .
०शाखा  स्त्री. अव . हाताची बोटे . महाकर्कशाकार ताराच देखा । क्षणें लागतां खंडल्या ह्स्तशाखा । - मुगयुद्ध १८० .
०संकोच  पु. ( हात आखडणें ), कृपणपणा , चिक्कूपणा .
०सामुदिक  न. हातांवरील रेषा पाहून भविष्य सांगण्याचे शास्त्र . हस्तागौर , हस्तागौरी - स्त्री . हस्तनक्षत्री हत्तीवर बसविलेली गौरीची मूर्ति . हिचे व्रत असतें त्यास हस्तागौरीव्रत म्हणतात . हत्ती , शंकर , पार्वती , गणपती या चार मूर्ति सोन्याच्या करून त्यांची चौदा दिवस पूजा करून समाप्तीच्या वेळी हत्तीसह त्या मूर्ती ब्राह्माणांस दान देतात . - गजगौरीव्रत हस्तांतर - न . हातांचे अंतर . ( ल . ) भिन्नपणा . तैसा मीचि अज्ञानद्वारें । दिसे परी हस्तांतरें । - ज्ञा १८ . ११२८ . हस्ताक्षर - न . १ स्वतःच्या हातचे , स्वतः लिहिलेले अक्षर . २ स्वतःची सही ; स्वाक्षरी . हस्तें - क्रिवि . १ हातानें . २ तर्फे ; मार्फत ; करवी . ( देणे ; घेणें इ० ). राघोनारायण यांजकडील जमा रुपये हजार हस्तें दाजीबा । हस्तें परहस्तें - क्रिवि . स्वतःच्या हाताने किंवा ( व ) दुसर्‍याकडून ; प्रत्यक्ष अथवा ( आणि ) अप्रत्यक्ष . हस्तोदक - न . १ हातावर घ्यावयाचे पाणी . २ जेवणाच्या वेळी संन्याशाच्या हातावर घालावयाचे पाणी . ३ दान देण्याच्या प्रसंगी उदक सोडण्यासाठी हातांत घ्यावयाचे , हातावर सोडावयाचे पाणी . तो तूं परब्रह्मचि असावे । मज दैवे दिधलासी हस्तोदकें । - ज्ञा १० . ३२२ . ४ हस्तनक्षत्री पडलेलां पाऊस . हस्त्य - वि . हातासंबंधी ; हातचे .
A hand. 2 A cubit measured by the hand and arm, or from the elbow to the tip of the middle finger. 3 An elephant's trunk. 4 Used plurally. The thirteenth lunar asterism, designated by a hand. 5 A block or piece of wood inserted between the top of a post and the mass which it supports. 6 A term at chess. Used, as a, ad or interj, of that mode of playing in which a piece once touched by the hand must be played.
हस्तः [hastḥ]   [हस्-तन् न इट् [Uṇ.3.86]]
The hand; हस्तं गत 'fallen in the hand or possession of'; गौतमीहस्ते विसर्जयि- ष्यामि Ś.3 'I shall send it by Gautamī'; so हस्ते पतिता; हस्तसंनिहितां कुरु &c.; शंभुना दत्तहस्ता [Me.62] 'leaning on Śambhu's hand'; हस्ते-कृ
(हस्तेकृत्य-कृत्वा) 'to take or seize by the hand, take hold of the hand, take in hand, take possession of'; Prov.:हस्तकङ्कणं किं दर्पणे प्रेक्ष्यते Karpūr. 'sight requires no mirror'.
The truck of an elephant; [Ku.1.36;] अथवा हस्तिहस्तचञ्चलानि पुरुषभाग्यानि भवन्ति [Avimārakam 2.]
 N. N. of the 13th lunar mansion consisting of five stars.
The fore-arm, cubit, a measure of length (equal to 24 aṅgulas or about 18 inches, being the distance between the elbow and the tip of the middle finger).
Hand-writing, signature; धनी वोपगतं दद्यात् स्वहस्तपरिचिह्नितम् [Y.1.319;] स्वहस्त- कालसंपन्नं शासनम् 1.32 'bearing date and signature'; धार्यतामयं प्रियायाः स्वहस्तः V.2 'the autograph of my beloved'; 2.2.
(Hence fig.) Proof, indication; [Mu.3.]
Help, assistance, support; वात्या खेदं कृशाङ्ग्याः सुचिरमवयवैर्दत्तहस्ता करोति [Ve.2.21.]
A mass, quantity, abundance (of hair), in comp. with केश, कच &c.; पाशः पक्षश्च हस्तश्च कलापार्थाः कचात् Ak.; रतिविगलितबन्धे केशहस्ते सुकेश्याः सति कुसुमसनाथे किं करोत्यषे वहीं [V.4.22.]
स्तम् A pair of leather-bellows.
Skill (in using the hand); कलासु कौशलमक्षभूमिहस्तादिषु [Dk. 2.2.] -Comp.
-अक्षरम्   one's own hand or signature, one's own sign-manual.
-अग्रम्   the finger (being the extremity of the hand).
-अङ्गुलिः  f. f. any finger of the hand.
-अभ्यासः   contact with the hand.
-अवलम्बः, आलम्बनम्   support of the hand; दत्तहस्तावलम्बे प्रारम्भे [Ratn.1.8] 'being aided or helped on'.
-आमलकम्   'the fruit of the myrobalan held in the hand', a phrase used to denote that which can be clearly and easily seen or understood; cf. करतलामलकफलवदखिलं जगदालोकयताम् [K.43.]
आवापः a finger-guard (ज्याघातवारणम्); [V.5;] [Ś.6.]
a hand-fetter; व्यालकुञ्जरदुर्गेषु सर्पचोरभयेषु च । हस्तावापेन गच्छन्ति नास्तिकाः किमतः परम् ॥ [Mb.12.181.5.]
कमलम् a lotus carried in the hand.
a lotus-like hand.
-कौशलम्   manual dexterity.
-क्रिया   manual work or performance, handicraft.
-गत, -गामिन् a.  a. come to hand, fallen into one's possession, obtained, secured; त्वं प्रार्थ्यसे हस्तगता ममैभिः [R.7.67;8.1.]
-ग्राहः   taking by the hand.
-चापल्यम् = हस्तकौशलम्   q. v.
तलम् the palm of the hand.
the tip of an elephant's trunk.
-तालः   striking the palms together, clapping the hands.
-तुला   'hand-balance', weighing in the hand; हस्ततुलयापि निपुणाः पलप्रमाणं विजानन्ति [Pt.2.83.] -दक्षिणa.
situated on the right hand.
Right, correct.-दोषः a slip of the hand.
-धारणम्, -वारणम्   warding off a blow (with the hand).
-पादम्   the hands and feet; न मे हस्तपादं प्रसरति [Ś.4.]
-पुच्छम्   the hand below the wrist.
-पृष्ठम्   the back of the hand.
-प्रद a.  a. supporting, helping.
-प्राप्त, -वर्तिन्, -स्थ, -स्थित   a.
held in the hand.
gained, secured.
-प्राप्य a.  a. easily accessible to the hand; that can be reached with the hand; हस्तप्राप्यस्तबकनमितो बालमन्दारवृक्षः [Me.77.]
-बिम्बम्   perfuming the body with unguents.
-भ्रष्ट a.  a. escaped.-मणिः a jewel worn on the wrist.
-रोधम्   ind. in the hands; हस्तरोधं दधद् धनुः [Bk.5.32.]
लाघवम् manual readiness or skill.
a sleight of the hand, legerdemain.-लेखः Sketching practice before producing an object of art, hand-drawing; अस्यैव सर्गाय भवत्करस्य सरोजसृष्टिर्मम हस्तलेखः [N.7.72;] हस्तलेखमसृजत् खलु जन्मस्थानरेणुकमसौ भवदर्थम् ibid.21.69.
-वापः = हस्तक्षेपः   shooting (arrows) with the hand; यस्यैकषष्टिर्निशितास्तीक्ष्णधाराः सुवाससः संमतो हस्तवापः [Mb. 5.23.22.]
-वाम a.  a. situated on the left (or wrong) hand.
-विन्यासः   position of the hands.
-संवाहनम्   rubbing or shampooing with the hands; संभोगान्ते मम समुचितो हस्तसंवाहनानां यास्यत्युरुः सरसकदलीगर्भगौरश्चलत्वम् [Me.98.]-सिद्धिः f.
manual labour, doing with the hands.
hire, wages.
-सूत्रम्   a bracelet or thread-string worn on the wrist; धात्र्यङ्गुलीभिः प्रतिसार्यमाणमूर्णामयं कौतुकहस्त- सूत्रम् [Ku.7.25.]
-स्वस्तिकः   crossing the hands; स्तनविनि- हितहस्तस्वस्तिकाभिर्वधूभिः [Māl.4.1.]
-हार्य a.  a. manifest.
हस्त  f. m. (ifc.f(). , of unknown derivation) the hand (ifc. = ‘holding in or by the hand’; हस्तेकृ [as two words], ‘to take into the hand’, ‘get possession of’; haste-√ कृ [as a comp.], ‘to take by the hand, marry’; शत्रु-हस्तंगम्, ‘to fall into the hand of the enemy’), [RV.] &c. &c.
an elephant's trunk (ifc. = ‘holding with the trunk’), [AitBr.]; [MBh.] &c.
the fore-arm (a measure of length from the elbow to the tip of the middle finger, = 24 अङ्गुलs or about 18 inches), [VarBṛS.]; [Rājat.] &c.
हस्त-विन्यास   the position of the hand (= ), [VPrāt.]

hand-writing, [Yājñ.]; [Vikr.]
the 11th (13th) lunar asterism (represented by a hand and containing five stars, identified by some with part of the constellation Corvus), [AV.] &c. &c.
a species of tree, [L.]
(in prosody) an anapest, [Col.]
केश-ह्°   quantity, abundance, mass (ifc. after words signifying ‘hair’; cf.)
See also: केश - ह्°

N. of a guardian of the सोम, [Sāy.]
of a son of वसुदेव, [BhP.]
of another man, [Rājat.]
हस्त  n. n. a pair of leather bellows, [L.]
हस्त  mfn. mfn. born under the नक्षत्रहस्त, [Pāṇ. 4-3,34] [cf., accord. to some Gk.ἀγοστός]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP