Dictionaries | References ह हरकी See also: हर्की Meaning Key Pages Related A dictionary, Marathi and English | mr en | | Money paid to the court, in token of his gratification, by the successful suitor or litigant. 2 Money paid to the finder and restorer of a lost article: also money given away generally in reward of any gratefulservice, or upon occasions of sudden gain, unexpected visit from a friend, or occurrence of other joy-exciting matter. महाराष्ट्र शब्दकोश | mr mr | | स्त्री. १ वादांत ज्याचा जय होतो , त्यानें हर्ष झाल्याबद्दल सरकारांत द्यावयाचें द्रव्य ; नजर . कुंभार खरे झाले त्यांजपासून हरकी घेतली - वाडसभा ३ . २६५ . २ हरवलेली वस्तु आणून देणारास दिलेली बक्षिसी . ३ चांगली नोकरी केल्याबद्दल , एकदम , लाभ झाला असतां , एकाएकीं मित्रभेट झाली असतां , कोणतेहि आनंददायक कृत्य चालू असतां वाटावयाचें बक्षीस . [ सं . हर्ष ; म . हरख ] ०पत्र न. बक्षीसपत्र . ०शिरिणी शेरणी --- स्त्री . १ हरकी अर्थ १ पहा २ आनंदाचे प्रसंगीं वांटलेली मेवामिठाई . [ शेरणी = मिठाई ] Aryabhushan School Dictionary | mr en | | f Money paid in reward or gratification. Related Words SUGGEST A NEW WORD! हरकी हरकी शिरिनी गांवानांवाची हरकी देणें-सांगणें लोकांची मरकी, वैद्यांची हरकी : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Related Pages हिन्दी पद - पद ६ हिन्दी पद - पद ६ शिवचरित्र - लेख १६ शिवचरित्र - लेख १६ हिन्दी पद - पदे ७६ से ८० हिन्दी पद - पदे ७६ से ८० स्फुट पदें - पदे ३१ ते ४० स्फुट पदें - पदे ३१ ते ४० कवितावली - भाग ५ कवितावली - भाग ५ भक्त लीलामृत - अध्याय २८ भक्त लीलामृत - अध्याय २८ द्वितीय पाद - त्रिस्कन्ध ज्यौतिषके वर्णन द्वितीय पाद - त्रिस्कन्ध ज्यौतिषके वर्णन : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP