Dictionaries | References

हंगाम

ना.  ऋतु , मोसम , सुगी ( पीक , पाणी );
ना.  योग्य काळ ;
ना.  ऐन सराई ( लग्नाची ).
; the time at which any thing or business is most abundant or prevalent.
 पु. मोसम ; ऋतु ; सुगी ( पीक पाणी इ० ची ); योग्य काळ ( एखाद्या व्यवहाराचा ); ऐन सराई ( उद्योग - धंदा इ०ची ). [ फा . हंगाम् ‍ ]
०शीर   क्रिवि . हंगाम चालू असतां ( विकणें , विकत घेणें इ० ); - वि . ऋतु , समय याला योग्य ; यथाकालोचित ; - रा ६ . १८५ . हंगामी वि . १ हंगामापुरता ; तात्पुरता ( चाकर , नोकर इ० ). २ हंगामासंबंधी ; हंगामाच्या वेळचा ; हंगामशीर .
 m  The season.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP