Dictionaries | References

स्वारी

See also :
स्वांरी
 स्त्री. १ घोड्यावर बसणें . २ घोड्यावर बसलेली व्यक्ति . ३ मोहीम ; दौड ; धावणी , ४ वाहन . ५ ( बहुमानार्थी ) आपण स्वत :. आमची स्वारी काल नाटकाला गेली होती ६ मोठ्या माणसाचा लवाजमा , परिवार , सरंजाम , मिरवणूम , ७ हत्यारी लोकांची टोळी ; तिचा हल्ला . ८ कोणत्याहि वाहनावर आरुढ झालेला मनुष्य . ९ राजा ; सरदार इ० थोर व्यक्ति . १० ( ल . ० प्रेतयात्रा . ११ ( बायकी ) नवरा . १२ ( कुस्ती ) एक प्रकारचा प्रेंच यामध्यें खालच्या गड्यास वरचा गडी दोन पायांच्या पकडीमध्यें पाडतो . ( क्रि० घालणें , भरणें ) १३ मध्यरात्रीं निघणारी वेताळाची फेरी , १४ संचार ; अवसर . १५ मोहरमांत मुसलमानांमध्यें होणारा पीर वगैरेचा संचार . [ फा . सवारी ]
०करणें   हल्ला चढविणें .
०पेच  पु. स्वारी अर्थ ११ पहा .
०शिकारी  स्त्री. ( व्यापकार्थी ) मिरवणूक ; लवाजमा ; स्वारी करणें ; शिकारीस जाणें ; मोहीम .
 f  Mounted state upon horseback. A rider; applied to the great personage singly. A body of troops as despatched, upon any service.
स्वारी करणें   Make attack upon.

Related Words

स्वारी   स्वारी   रस्त्यांत रहदारी, राजाची आली स्वारी   स्वारी or स्वांरी   स्वारी शिकारी   आली शत्रुची स्वारी, सभा बसली राजद्वारी   राजाची निघाली स्वारी आणि मशालजीचा म्हणे (आला) घातवार   राजाची स्वारी, मशालजीचा घातवार   आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी   दुःखाची स्वारी येती, जिवा पुरेवाट होती   वेताळाची स्वारी   स्वारी-स्वारी करणें   एके दिवशी हत्तीवर अंबारी, एके दिवशीं पायीं निघाला स्वारी   कर्जाचिये पाठीवरी, असे असत्‍याची स्‍वारी   कर्जाच्या पाठीवर असत्‍याची स्‍वारी   चालते घोड्यावर स्‍वारी, न करावी मरे तोंवरी   जेथें स्‍वेच्छेनें आहे स्‍वारी, तेथे पाऊल हलक्‍या परी   दत्तात्रेयाची स्वारी   मगराची स्वारी, पाण्यांत भारी   मिरवणूक-मिरवणूकीची स्वारी, तिरडी आली खांद्यावरी   रागाची स्वारी अश्र्वाचे पाठीवर   राजाची स्वारी भेटीला आली, मागून कराची मागणी आली   लंब-लंबकर्णाची स्वारी   सडी स्वारी   स्वर्गावर स्वारी, मरणाची तयारी   स्वारी शिकारी   आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी   दुःखाची स्वारी येती, जिवा पुरेवाट होती   वेताळाची स्वारी   आली शत्रुची स्वारी, सभा बसली राजद्वारी   एके दिवशी हत्तीवर अंबारी, एके दिवशीं पायीं निघाला स्वारी   कर्जाचिये पाठीवरी, असे असत्‍याची स्‍वारी   कर्जाच्या पाठीवर असत्‍याची स्‍वारी   चालते घोड्यावर स्‍वारी, न करावी मरे तोंवरी   जेथें स्‍वेच्छेनें आहे स्‍वारी, तेथे पाऊल हलक्‍या परी   दत्तात्रेयाची स्वारी   मगराची स्वारी, पाण्यांत भारी   मिरवणूक-मिरवणूकीची स्वारी, तिरडी आली खांद्यावरी   रस्त्यांत रहदारी, राजाची आली स्वारी   रागाची स्वारी अश्र्वाचे पाठीवर   राजाची निघाली स्वारी आणि मशालजीचा म्हणे (आला) घातवार   राजाची स्वारी भेटीला आली, मागून कराची मागणी आली   राजाची स्वारी, मशालजीचा घातवार   लंब-लंबकर्णाची स्वारी   सडी स्वारी   स्वर्गावर स्वारी, मरणाची तयारी   स्वारी or स्वांरी   स्वारी-स्वारी करणें   आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी   आली शत्रुची स्वारी, सभा बसली राजद्वारी   एके दिवशी हत्तीवर अंबारी, एके दिवशीं पायीं निघाला स्वारी   कर्जाच्या पाठीवर असत्‍याची स्‍वारी   कर्जाचिये पाठीवरी, असे असत्‍याची स्‍वारी   चालते घोड्यावर स्‍वारी, न करावी मरे तोंवरी   जेथें स्‍वेच्छेनें आहे स्‍वारी, तेथे पाऊल हलक्‍या परी   दुःखाची स्वारी येती, जिवा पुरेवाट होती   दत्तात्रेयाची स्वारी   मगराची स्वारी, पाण्यांत भारी   मिरवणूक-मिरवणूकीची स्वारी, तिरडी आली खांद्यावरी   रस्त्यांत रहदारी, राजाची आली स्वारी   रागाची स्वारी अश्र्वाचे पाठीवर   राजाची निघाली स्वारी आणि मशालजीचा म्हणे (आला) घातवार   राजाची स्वारी भेटीला आली, मागून कराची मागणी आली   राजाची स्वारी, मशालजीचा घातवार   लंब-लंबकर्णाची स्वारी   वेताळाची स्वारी   सडी स्वारी   स्वर्गावर स्वारी, मरणाची तयारी   स्वारी or स्वांरी   स्वारी शिकारी   स्वारी-स्वारी करणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.