Dictionaries | References

स्वयमेव

See also:  स्वयं , स्वयम्
A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
svayam or svayamēva ad S Of one's own or its own self or accord.

क्रि.वि.  स्वत : होऊन ; जातीने स्वत : च्या प्रेरणेनं ; अंत . स्फूर्तीने ; खुद्द . [ सं . स्वयम् ‍ ]
०ज्योति वि.  स्वज्योति पहा .
०दत्त  पु. आईबाप जिवंत असतां वयांत आल्यावर आपण होऊन दत्तक पुत्र मानलेला मुलगा ; ( विशेषणा प्रमाणेहिं उपयोग होतो ).
०निर्णय   पु आपल्यावर कोणी कसें राज्य करावें राज्यपध्दति कशा प्रकारची असावी इ० गोष्टी स्वत : ठरविणें .
०पाक  पु. १ स्वत : च्या हातांनी अन्न शिजविणें . २ अन्न शिजविणें , ( सामान्यत :). ३ शिजविलेलें अन्न .
०पाकी  पु. सैंपाक करणारा ; आचारी .
०प्रकाश वि.  १ स्वज्योति पहा . २ स्वत : ज्ञ न मिळविलेला ; स्वयंज्ञानी . बोध पु . आत्मज्ञान ; ब्रह्म ज्ञान .
०भ   भू --- पु . ब्रंह्मा ; ब्रह्मदेव ; विष्णु ; शिव ; काळ प्रेम ; पर्वत - वि १ मूळचा ; स्वत : उत्पन्न होणारा . २ स्वत : एखाद्या पाषाणात प्रादुर्भूत झालेला किंवा द्दष्ठातानें लोकांस समजलेला ( देव , देवता ). याच्या उलट स्थापित .
०वर  पु. न कन्येर्ने स्वत : चा पति पसंत करुन वरणें .
०सेवक   पु आपल्या इच्छेनें सेवकभावान लोककार्यं करणारा . स्वयें क्रि वि . स्वत : होऊन ; आपण होऊन स्वत : सिद्धपणें ; स्वयंस्फूर्तीने खुद्द .

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
ad   Of one's own self or accord.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP