Dictionaries | References

सोळा संस्कार

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
sōḷā saṃskāra m pl The sixteen Sanskár. See the enumeration and explanation under संस्कार. 2 fig. Undergoing or becoming the subject of all the occurrences and accidents, all the changes and chances, incident to humanity; having to pass over one all times hard and easy, all weathers fair and foul. v हो g. of s. The phrase corresponds with the Persian . 3 fig. Treating with the whole code or body of courtesy and polite etiquette; or, ironically, treating with ridicule and rudeness, with all contempt, contumely, and indignity. v कर g. of o.

हिंदुधर्मोत माणसाला जन्मापासून मरणापर्यंत पुढील सोळा संस्कार असतात. -
  1. गर्माधान
  2. पुंसवन
  3. अनव लोभन
  4. विष्णुबली
  5. सीमंतोत्रयन
  6. जातकर्म
  7. नामकरण
  8. निष्क्रमण
  9. सूर्योवलोकन
  10. अन्नप्राशन
  11. चूडाकर्म
  12. उपनयन
  13. महानाम्नी
  14. समावर्तन
  15. विवाह
  16. और्ध्वदेहिक (या नांवासंबंधीं एकवाक्यता नाहीं.)

( ल.) आयुष्यांत भोगावे लागणारे बरेवाईट सर्व प्रसंग.

Related Words

संस्कार   सोळा   षोडश संस्कार   सोळा शृंगार   सोळा संस्कार   सोळा आणे   उदीम करतां सोळा बारां, शेत करतां डोईवर भारा   सोळा कळीं तपणें   सोळा हात लुगडी नि अर्धीं तंगडी उघडी   सोळा हात साडी नि अर्धीं तंगडी उघडी   सोळावा संस्कार करणें   सोळा वर्षे पुत्र, मग मित्र   एक भाकरी सोळा नारी   सोळा सूक्ष्म भूतें   पायलीचे पंधरा, अधोलीचे सोळा   सोळा गुणांचा खंडोबा   सोळा मातृका   सव्वा रुपयाची भवानी, सोळा रुपयांचा गोंधळ   सोळा कन्या (दक्षाच्या)   व्यापार करतां सोळा बारा   संगमनेरचा सोळा आणि धांदर गोपाळा   व्यापार करितां सोळा बारा, शेती करतां डोईवर भारा   सोळा मासिकें   एक गेली वेळा, तर वर्सा गेली सोळा   नपुंसकाचें लिंग सोळा हात   सोळा मुहुर्त   संगमनेरचा सोळा आणि फळचा गोपाळा   संगमनेरचे सोळा आणि धांदरफळाचा गोपाळा   सोळा कामधेनु   भोळयाचे देव सोळा   सोळा ध्रुवताल   सोळा कळा   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP