Dictionaries | References

सोळा शृंगार

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
sōḷā śṛṅgāra or -शिंगार m pl Vulgar corruption of सोळा संस्कार, and used in the figurative sense of that word.

( अ )
  1. मज्जन
  2. वस्त्र
  3. अलत्तक
  4. केशपाश
  5. सौगंध्य
  6. भूषण
  7. मुखसुवास
  8. कज्जल,
  9. भाषण
  10. हास्य
  11. चातुर्य
  12. चालन,१
  13. पातिब्रत्य
  14. गान
  15. कटाक्ष
  16. क्रोडा
( आ)
  1. तैलाभ्यंगस्नान
  2. चीर
  3. कंचुकी
  4. कुंकुम
  5. काजळ
  6. कुंदलें
  7. हार
  8. मोतीं
  9. केश
  10. नूपुरें
  11. चंदन
  12. कंबरपटटा
  13. तोडे
  14. तांबूल
  15. बांगडया
  16. चतुरता
( इ )  चार चतुष्पद, चार खगपद, चार फल, फुल चार, राधाजीके बदनपर ये सोळा सिनगार ll ( दोहर )
चतुष्पद-
  1. तुरंगवत् घुंगट,
  2. कुरंगवत् नेत्र,
  3. गजगती चालणें,
  4. सिंहाप्रमाणें कंबर.
खगपद-
  1. कोकिळा स्वर,
  2. भ्रमराकृति भोवया,
  3. शुकचंचुवत नाक,
  4. मीनखंजनाक्षवत चंचलता. ( मीनवत् अक्ष)
फळें-
  1. कपित्थवत् कुच,
  2. दाळिंबबीजवत् दंत,
  3. आम्रबीजवत् हनुवटी,
  4. प्रवाळापरी अधर.
फुलें-
  1. चंपकवत् कांती,
  2. केतकीवत् सुगंध,
  3. कमलाकृती नाभि,
  4. गुलाबापरी गाल


Related Words

सोळा   शृंगार   षोडश शृंगार   सोळा आणे   सोळा शृंगार   सोळा कळीं तपणें   उदीम करतां सोळा बारां, शेत करतां डोईवर भारा   शृंगार केला तातडी, निघाली अंगाची कातडी   मढयाला शिणगार (शृंगार) आणि जित्याला विपचार   सोळा हात साडी नि अर्धीं तंगडी उघडी   सोळा हात लुगडी नि अर्धीं तंगडी उघडी   सोळा वर्षे पुत्र, मग मित्र   एक भाकरी सोळा नारी   सोळा संस्कार   सोळा सूक्ष्म भूतें   पायलीचे पंधरा, अधोलीचे सोळा   सोळा गुणांचा खंडोबा   नाशिका विष्णु शृंगार   मढयास शृंगार नाहीं, रयतेला उपकार नाहीं   लोकाच्या बायकोला शृंगार साज   गाढवाला केला शृंगार, तरी तो मातींत लोळणार   व्यापार करतां सोळा बारा   सोळा कन्या (दक्षाच्या)   संगमनेरचा सोळा आणि धांदर गोपाळा   व्यापार करितां सोळा बारा, शेती करतां डोईवर भारा   सोळा मासिकें   एक गेली वेळा, तर वर्सा गेली सोळा   नपुंसकाचें लिंग सोळा हात   सोळा मुहुर्त   संगमनेरचा सोळा आणि फळचा गोपाळा   संगमनेरचे सोळा आणि धांदरफळाचा गोपाळा   सोळा ध्रुवताल   सोळा कळा   सोळा कामधेनु   भोळयाचे देव सोळा   सव्वा रुपयाची भवानी, सोळा रुपयांचा गोंधळ   सोळा मातृका   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP