Dictionaries | References

सुळावरची पोळी
 f  A jeopardy.
सुळावर टांगलेली पोळी घेण्यास लागले असतां जीव जाण्याची पाळी येते. तें अतिशय साहसाचें धोक्याचें काम आहे. यथास्थितपणें निभावलें असतां बरें नाहींतर सर्वस्व नाशादिक मोठें संकटाची संभावना ज्यांत असते ते कांहीं एक अवघड कर्म त्यास म्हणतात.
A term or an illustration for any extremely perilous position or situation, or for the person or thing so situated; a jeopardy &c. Ex. मृगसालीं गलबतांत बसून जाणें हें सु0.

Related Words

होळीची पोळी   सुळावरची पोळी   डोक्‍यावर मोळी आणि मागती पोळी   दुपोडी पोळी   पोळी पडणें   परबेक पोळी, घराक माळी   भुकेक पोळी नाका, निदेक माचो नाका   गवसणीची पोळी   कातड्यासारखी पोळी, पचण्याला महाग झाली   दुसर्‍याच्या होळीवर स्वतःची पोळी भाजणारा   पोळी   उपाशी मागती भाकर शिळी, देव देतो साखर पोळी   घरीं दरिद्र घोळी, बाहेर तूप पोळी   वाजंत्री-वाजंत्र्याची नळी, पुरणाची पोळी, व स्मशानांतील होळी जगांत सारखी चालू आहे   अपमानाची पोळी सर्वांग जाळी   आयत्या तापलेल्या तव्यावर पोळी भाजून घेणें   आपली पोळी पिकविणें   ज्‍याची खावी पोळी, त्‍याची वाजवावी टाळी   भाकर भाजली, पोळी करपली, कढी बिघडली सैंपाकीण भली   बायकोला शिळी पोळी, रांडेला पुरण पोळी   भात भक्षणा, पोळी दक्षिणा   सासूची जाहली होळी तर सूनबाई म्हणते खाईन पुरणाची पोळी   पांढरी पोळी   एक नळी अन् शंभर पोळी   लग्नाची पोळी आणि आयुष्याची होळी   भात भक्षणा, पोळी दक्षणा   भक्षण-भात भक्षणा, पोळी दक्षिणा   तापल्‍या तव्यावर (पोळी-भाकरी) भाजून घेणें   दिसायला साधी भोळी. काखेंत पुरणाची पोळी   घडीची पोळी   सग्या सोयर्‍यानीं गर्दी केली त्यांच्यासाठीं पुरण पोळी   जिकडे पोळी, तिकडे गोंडा घोळी   जिकडे पोळी, तिकडे वळी   सुळावरची पोळी   घरीं दरिद्र घोळी, बाहेर तूप पोळी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP