Dictionaries | References

सुदाम

See also:  सुदामदेव
A Sanskrit English Dictionary | sa  en |   | 
सु—दाम  m. m. ‘giving well’, N. of a cowherd attendant on कृष्ण, [Pañcar.]
See also: सु - दाम
सु-दास   pl.N. of a people (v.l. for ), [R.]
See also: सु - दास

 पु. श्रीकृष्णाचा एक मित्र . हा रोड व दरिद्री होता . - वि . ( ल . ) रोड , दरिद्री ( मनुष्य ). [ सं . ]
०दरिद्र  पु. अत्यंत दारिद्रय .
०दरिद्री वि.  फार दरिद्री . सुदाम्याचें वस्त्र - न . अत्यंत जीर्ण व फाटकें वस्त्र . सुदामपुरी - स्त्री . फार दरिद्री गांव . सुदाम्याचे पोहे - पु . अव . ( सुदाम्यानें एक मूठभर पोहे श्रीकृष्णास दिले . त्याच्या मोबदल्यांत देवानें त्यास सोन्याचें नगर दिलें त्यावरून ) दात्यानें आपल्या देणगीबद्दल बोलावयाचा विनयाचा शब्द ; भाजीभाकरी . सुदामे - पु . अव . पोह्यांस सांकेतिक शब्द .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Keyword Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP