Dictionaries | References

साप न म्हणावा बापडा, नवरा न म्हणावा आपला

सापावर व नवर्‍यावर विश्र्वास टेवूं नये. मत्सरी स्त्रीचें मत.

Related Words

मागला पाय पुढें न ठेवणें   नखाला माती न लागणें   ढुंकून न पाहाणें   ताकास तूर लागू न देणे   पाय भुईला लागूं न देणें   सावलीस उभा न राहणें   पाहिला न देखला आणि चांदण्यानें ओळखला   आपला तो बाब्या, लोकाचा तो कारटा   न हिंदु र्न यवनः   रुख न देणें   भंग करी रंग, अफू करी चाळा, तमाखू बापडा भोळा   दडपता नवरा, हडपती सासू   बायको विलासी, नवरा उदासी   कर न कर   न पडती चित्रा, तर भात न मिळे पितरा   न खादी नार नी पायलीचा आहार   इष्क स्वसंतोषें घडे, सांगण्यानें न जडे   दुर्जनस्य च सर्पस्य वरं सर्पो न दुर्जनः   आपला हात जगन्नाथ   अडक्याचा ऊंस, नवरा बायको खुष   म्हातारा नवरा कुंकवाला आधार   अब्रु गेल्यावरी परवा न धरी   आपले काम आपण करणें, दुसर्‍यावर चित्त न देणें   करे न शेती, पडे न फंद, घरघर नाचे मुसळकंद   काळ आला उफराटा, न करी कोणाशीं तंटा   अति गरीब आणि अति द्रव्यवान यांस बुद्धि देतां न घेत जाण   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   जो नजर न आवे, सो भुलजावे   चहाडखोर न आदरी, विंचवापरी दूर करी   एका पुष्पाचा हार, न होय तें सार   आपल्याला जें प्राप्त न होय, त्याची आदावत करून काय   खाऊन दिवस न काढावे, नांव रूप करून दाखवावे   एकदम काम सारें, दिवसांत न होय पुरें   जो असे अविचारी, तो काय न करी   जन गर्विष्‍ट नसतें, तर इतरा गर्विष्‍ट न म्‍हणतें   हंसालागीं जें मिष्टान्न । तें न हंसीलागी जाण ॥   हिमटी घेईं चिमटा न भडभडीचा बोभाटा   माय व्याली पुत्राला, सुख न तियेला   लाख मरोत पण लाखाचा पोशिंदा न मरो   द्रव्य देऊन मित्र जोडे, समयीं उपयोगे न पडे   चतुराईचा द्वेष न कर, अहंकार द्वेषप्राय मान   आपल्या पोळीवर निखारे कोण न ओढी   जेथें प्रतिष्‍ठा मिळवावी, तेथे अप्रतिष्‍ठा न करून घ्‍यावी   देवाचें नांव आणि आपला गांव   आपला कोप परिहार, रिपुसंहार   घ्‍यावा दुसर्‍याचा सद्‌गुण, त्‍यागावा आपला दुर्गुण   आपला अपराध चुकवावया, दुजावर घालूं नको वायां   घरांत असावी भाकर, नवरा नसावा चाकर   नवरा जातो नवरीसाठीं वर्‍हाड जातें खायासाठीं पोटासाठीं   नवरा मरो की नवरी मरो, उपाध्यास दक्षिणेचे कारण   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP