Dictionaries | References

सर्व सिद्ध आणि चुलीचें पोंतेंरें

   
Script: Devanagari

सर्व सिद्ध आणि चुलीचें पोंतेंरें     

जेवणाची सर्व तयारी आहे म्हणून सांगावयाचें व पहावयास जावें तों चुलीस पोतेरें घालण्यापासून आरंभ असावयाचा. मुळांत कांहींच नसून सर्व काम पूर्ण झालें आहे असें सांगणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP