Dictionaries | References

संयोग

ना.  एकत्र होणे , निकट संबंध , मीलन , संगम , संघटण .
Union or junction; conjunction or contact; association or annexation; close connection generally. 2 Mingling, mixing, blending. 3 Copulation.
 पु. १ निकट संबंध ; संघटन ; मीलन ; संगम ; एकत्र होणें . २ मिश्रण ; एकत्रीकरण ; मिसळणें ; बेरीज . ३ जोड ; सांधा ; जूग ; एकोपा . [ सं . सम् ‍ + युज ] संयोगप्रीति - स्त्री . ( रेसा .) पदार्थांतील परस्पराकर्षण ; एकत्र होण्याची प्रवृत्ति ; ( इं ) अफिनिटी . संयोगभूमि , संयोगीभूमि - स्त्री . दोन भूप्रदेश जोडणारा जमीनीचा अरुंद पटटा ; संयोगित - धावि . जोडलेले ; एकत्र केलेले ; संयुक्त ; सांधलेले . संयोगी - पु . ब्रह्मचर्यव्रत्ताचा त्याग करून ज्यानें विवाह केला आहे असा गोसावी , किंवा बैरागी ; घरभारी . - वि . जोडलेला ; जुळलेला .
 m  Union; mingling.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.