Dictionaries | References

संयुत

See also :
संयुक्त
धावि . १ जोडलेले ; सलग्न ; सांधलेले ; संबद्ध . २ मिश्र ; मिसळलेले ; एकत्र . केलेले . ३ संपन् ; सहित ; युक्त . [ सं . सम् ‍ + युज ]
०धातु   क्रियापद - पुन . जोड धातु , किंवा जोड क्रियापद ; दोन शब्द मिळून होणारा क्रियादर्शक शब्द . उदा० बोलून जाणें ; गाऊं लागणें .
०पानें   नअव . बेल , पळस , वगैरेसारखी अनेक दले असणारी पानें
०मिळकत  स्त्री. अविभक्त मालमत्ता .
०संबंध   संयोग - पु . असमवाय संबंध , योग ; अगदी निकटचा नव्हे पण जरा दूरचा संबंध .
०स्वर  पु. ए , ऐ , ओ , औ , हे स्वर .
  United or joined; mingled.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.