Dictionaries | References

संघ

ना.  जमाव , समाज , समुदाय , समूह .
gathered together.
 पु. समुदाय ; समाज ; समूह ; जमाव ( प्राणी अथवा वस्तूची एकत्रित संख्या ). [ सं सम् ‍ + हन् ‍ ]
 स्त्री. 
  1. ऐक्य ; मिलाफ ; संयोग .
  2. सांधा ; जोड ; शिवण .
  3. फट ; चीर ; भेग .
  4. अवधि ; मधला वेळ .
  5. गांठ ; पेर ; सांधा .
  6.  ( ल . ) योग्य वेळ ; आणीबाणीची वेळ ; ऐन प्रसंग ढकलुन देतांक्षणीं साघली संध शिपायाला । - ऐपो ३१५ .
  7. मैत्री जुळणें ; संबंध दृढ होणें ; तह ; समेट ; तडजोड ; पुनर्मीलन . [ सं . सम् ‍ + धा ]
- वि . धारण करणारा ; युक्त , तद्विशिष्ट ; रुळलेला ; निगडित ; संबध्द . उदा० कपटसंघ ; वरसंघ ; अनृतसंघ ; सत्यसंघ .
०जीवि वि.  समाजावर जगणारा ; मनुष्यसमुदायावर उपजीविका करणारा ( भिक्षेकरी , हमाल , भाट , नट , कथेकरी , वगैरे अनुत्पादक धंदे करणार्‍यांस संज्ञा ). संघट - पु . समुदाय . मद मुखाचिया संघटा । - ज्ञा ११ . ३९४ . संघशः - क्रिवि . गटाने ; समुदायाने ; संघशक्तीने ; समूहामार्फत . संघशक्ती - स्त्री . ऐक्य ; एकजुटीचे सामर्थ्य . त्यांची संघशक्ति कायम राहिली तर चळवळीस जोर मिळेल । - टिले ३ . ३ . २ .
०सत्तावाद  पु. सर्व वस्तुजात राष्ट्राच्या मालकीचे करणें हें तत्व . ( इं ) कम्यूनिझम .
संधीकरण  न. संग्रथन ; संघटन ; संयुक्तीकरण . हिदुस्थानांतील सर्व प्रांतांचा कारभार एकसूत्री धोरणाने चालविणें . - केसरी १४ . ८ . ३६ .
 m  An assembly, multitude; a collection.
संघशक्ति   The power of union, the corporate power.
 f  Junction; joint; a gap.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.