Dictionaries | References

संघाट

 पु. समूह ; जमाव ; थवा . चालती संघाट काठीयांचे । - निगा ३२५ . [ सं . संघट् ‍ ] संघाटण - न . संघटण पहा . युद्ध ; द्वंद्व . काल बहुत श्रमला कृष्ण । वत्सेसी करितां संघाटण । - निगा १६ . संघाटी - स्त्री . सांगड ; युगुल .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.