TransLiteral Foundation

संगत

See also SAṀGATA (SAṄGATA) , संगतवार , संगति
pop. संगतवार a Apposite, consistent, congruous, consentaneous, duly connected or coherent.
 स्त्री. १ सहवास ; सोबत ; साहचर्य ; स्नेह . उत्तम संगतीचें फळ सुख । अध्दम संगतीचें फळ दुःख । - दा १७ . ७ . १७ . २ संयोग ; मिलाफ ; जोड ; जमाव ; मेळ ; लाग ; ३ ऐक्य ; संबंध ; जुळणी . ४ पूर्वापरसंबंध ; अनुरोध . होईल श्लोकसंगति भंगु । म्हणऊनियां । - ज्ञा ५ . ६६ [ सं . सं + गम् ‍ = जाणें ]
वि.  संबध्द ; युक्त ; अनुयोगी . संगतगुण , संगतिगुण , संगगुण - पु . साहचर्यानें उत्पन्न होणारा गुणदोष ; सहवासानें लागणारें वळण , होणारा परिणाम . संगतवार - वि . संबध्द ; युक्त ; अनुसरून असलेलें . संगतसोबत - स्त्री . १ स्नेह ; मैत्री ; सोबत ; सहवास . २ स्नेही ; सोबती ; बरोबरची मंडळी . संगतिदोष , संगतदोष , संगदोष - पु . स्नेहामुळें , संसर्गामुळें जडलेला दुर्गुण . संगतीं , संगतें - क्रिवि . बरोबर ; सह ; सोबतीनें . संगतीं जाणें - १ सती जाणें ; सहगमन करणें . २ संग करणें ; रत होणें . संगतीसोबती - पु . स्नेही ; मित्र ; दोस्त . संगती - पु . स्नेही ; सोबती ; मित्र ; दोस्त . सांगाती , सांगातें , संगीं - वि . बरोबर ; सह . संध्याकाळीं आपल्यामुलासांगातीं लहान डोंगरीवर बसला . - नि २९ . संगी - पु . मित्र ; स्नेही . बोलिलें सकळ संगीयासी । - प्र २ . ६४ . - वि . १ संगति धरणारा ; संबध्द ; युक्त . उदा० साधुसंगी ; गुणसंगी ; स्त्रीसंगी ; दुष्टसंगी ; सत्संगी . २ संगतवार ; यथार्थ . तंव परमार्थ हा संगी न म्हणे । - सिसं ४ . ७३ . संगीक - वि . बरोबरचा ; सहचर . संगीक समुदाया ठेऊनि दूर - दावि १०९ . संगीकारी - वि . बरोबरचा ; अनुचारी ; सोबतचा . दोन तीन दिवसांबरी । तस्कर असतां संगीकारी । - गुच १० . २१ . संगें - क्रिवि . बरोबर ; सह ; सहित ; सान्निध्यांत . संगें महमदसाहेब इमानी सरदार । - ऐपो १७० . संगेमंगे - क्रिवि . स्नेहानें ; सोबतीनें ; एकत्र ; मित्रत्वानें . [ संगें द्वि . ]
n.  (मौर्य. भविष्य.) एक मौर्यवंशीय राजा, जो सुयशयस् राजा का पुत्र, एवं शालिशूक राजा का पिता था [भा. १२.१.१४] । विष्णु में इसे दशरथ राजा का पुत्र कहा गया है ।
  Apposite, consistent, duly connected or coherent.

Related Words

मी भाग्याची, संगत नको चांडाळाची   संगत   संगत-संगत संतन की कर ले तो गढत गढत गढ जाय   सोनार शिंपी कुलकर्णी आप्पा यांची, तिघांची संगत नकोरे बाप्पा   देव तशी पूजा आणि संगत तशी वागणूक   अंगतपंगत तीच गडयाची संगत   वाईट संगत वाईट संवयी जडविते   धरतो दुष्टाची संगत, त्याचें कल्याण नाही होत   संगत-ती   चांगली संगत चांगल्‍या संवयी जडविते   संगत-ति-संगतगूण की सोबतगुण   संगत-ति   ठेवी सद्‌गुणी संगत, ती राहे अखंडित   सोबत-सोबत संगत   चांगली असतां संगत, जीव राहे सदा शांत   अंगतपंगत तीच गडयाची संगत   चांगली असतां संगत, जीव राहे सदा शांत   चांगली संगत चांगल्‍या संवयी जडविते   ठेवी सद्‌गुणी संगत, ती राहे अखंडित   देव तशी पूजा आणि संगत तशी वागणूक   धरतो दुष्टाची संगत, त्याचें कल्याण नाही होत   मी भाग्याची, संगत नको चांडाळाची   वाईट संगत वाईट संवयी जडविते   संगत-ति   संगत-ति-संगतगूण की सोबतगुण   संगत-ती   संगत-संगत संतन की कर ले तो गढत गढत गढ जाय   सोनार शिंपी कुलकर्णी आप्पा यांची, तिघांची संगत नकोरे बाप्पा   सोबत-सोबत संगत   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

उंटमान्या

  • वि. उंटासारखी ज्याची मान आहे असा ; विशोभित ; उंटाड . [ उंट + मान ] 
  • Camel-necked, long-necked. 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

नमस्कार कोणी कोणास कसा करावा ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,893
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,717
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.