TransLiteral Foundation

शेरा

ना.  अभिप्राय , उत्तर , टिपणी ;
ना.  मत , हुकूम ( अर्जावर किंवा पत्रावर ).
Law, rule, appointment, prescribed course: also a law, precept, canon, commission, warrant: also established or general practice; popular fashion or usage. 3 (In courts of endorsing a letter or a petition. In this sense are the words शेरेअर्जी, शेरेयाद, शेरेहुकूम, शेरेपत्रक &c. An अर्जी &c. having its answer and the word शेरा written upon it. 4 A note written across a rough paper when a fair copy has been taken. 5 A notice by a तपासनीस that the contents of a paper are not to be admitted. 6 A writing in which the rule and course of are prescribed; a paper of instructions; a directory.
End or extremity.
 पु. १ नियम ; कायदा ; पध्दति ; घालून दिलेली रीत ; रुढी ; प्रचार ; परंपरा ; धारा . २ ( कोर्टदरबारी ) पत्र , अर्ज वगैरेच्या खाली लिहिलेले उत्तर किंवा हुकूम . आपण म्हणतां तसे आम्हांस करतां येत नाही असा शेरा मिळाला . - टिले ४ . ४ . ९१ . निकालाचा लेख याअर्थी शेरेअर्जी ; शेरेयाद ; शेरेहुकूम ; शेरेपत्रक हे शब्द रूढ आहेत . येथे अर्ज , याद , पत्रक व त्यांवरील लिहिलेले हुकूम असा अर्थ होतो . ३ नकल करून घेतल्यावर मूळ कागदावर तशा अर्थाचा लिहिलेला लेख . ४ तपासनीसाने कागदावर तशा आपले मत व्यक्त करणारा लिहिलेला लेख . ५ कोणत्याहि कामासंबंधी नियम , पध्दती वगैरे घालून देणारा लेख ; दिग्दर्शक यादी ; नियमावली . ६ टीका . ७ शिफारस ' शेरे झटती लोकलोकांचे । - ऐपो २३८ . [ अर . शरआ = नियम ]
 पु. दर ; सरासरी ; सामान्य प्रमाण ; मध्यम प्रमाण . [ अर . शराह् ‍ = दर , पगार , भत्ता ] शेरेकरी - पु . शेर्‍याप्रमाणे पगार , वेतन मिळाणारा मनुष्य .
 पु. पीरावर बांधलेल्या माळांचा पुंज ; चादर [ अर . शरआ = नियम ]
 पु. अखेरी ; टोक ; शेवट . [ सं . शिरस् ‍ ]
 m  Rate. Law. An endorsement. End. A directory

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

उतरवण

  • न. उतार ; उतरण ; सखलपणा . [ उतार + वण प्रत्यय ] 
  • A declivity or slope. 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

लग्न ठरवितांना पत्रिका पाहणे किती योग्य आहे? पत्रिका पाहूनही कांही विवाह अयशस्वी कां होतात
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,923
  • Total Pages: 47,648
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,706
  • Marathi Pages: 28,626
  • Tags: 2,710
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.