Dictionaries | References श शिव शिव ! हे प्राणनाथ! Script: Devanagari Meaning शिव शिव ! हे प्राणनाथ! मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( नाटय.) शोकाची नांदी. मराठी भाषेंत पदांच्या पहिल्या चरणाला जसें ध्रुवपद लागत असतें तसें पौराणिक नाटकांत पूर्वी नायिकेच्या शोकाच्या आरंभीं स्त्री पात्रानें ‘ शिव शिव हे प्राणनाथ,’ किंवा ‘ हरहर ! रे परमेश्र्वरा ! ’ असें म्हणून शोकास आरंभ करावयाचा असे. जसें हरिश्र्चंद्राची तारामती, उत्तररामायणांत सीता, द्रौपदीवस्त्रहरणांत द्रौपदी अशा पात्रांना. वरील शब्दांनीं शोक करावा लागे. -शं. बा. मुजुमदार. Related Words शिव शिव-प्रतिमा बालहट्ट, स्त्रीहट्ट आणि राजहट्ट हे पुरविल्या शिवाय माणसाला गत्यंतर नसतें शेताचा आरा (मोड), गाईचा गोर्हा व पाळण्यांतील हिरा हे केव्हां तरी उदय काळ आणतीलच आणतील अविश्र्वास हे नवहे ज्ञान, सर्व परी मूर्खत्व मान हे सारकें त्याचा गळा व माझा नळा जेव्हां एकत्र होईल तेव्हां हे काम उरकेल हे सारको आयुष्य हे परत्रेचे विचारांत काढावे हे कडेन : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP