Dictionaries | References

व्यय

Expenditure, expense, spending.
 पु. १ खर्च ; वेंच . २ नाश . - ज्ञा १५ . १२२ . ३ एका संवत्सराचें नाव . - वि . नश्वर - एभा २ . ३९४ . [ सं . ]
०बुध्दि  स्त्री. १ खर्चिक स्वभाव ; उधळेपणाची प्रवृत्ति . २ ( क्क . ) औदार्यबुध्दि ; सढळ हात .
०वेत्ता वि.  खर्चिक ; व्ययबुध्दिचा . पार्थ पहाशील सुखे व्ययवेत्ते वित्त वेंचिती यज्ञा । - मोकर्ण ( नवनीत पृ ३३६ ).
०शंकित वि.  कृपण ; कद्रू .
०शील वि.  खर्चीक ; उधळ्या .
०स्थान  न. ( ज्यो . ) कुंडलीतील बारावे स्थान . व्ययित - वि . खर्चलेले ; व्यय केलेले . व्ययी - वि . सढळ हाताचा ; खर्चिक .
 m  Expense, spending.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.