Dictionaries | References

वोहा

See also :
वोह
 पु. गाईम्हशीची कांस ; ओहा . कां वोहाच्या दुधी । सायिचि असावी आधी । - अमृ ७ . ६३ . [ सं . ऊधस ]
 पु. १ कांस ; ओटी . कां वोहाचे दुधी । सायचि असावी आधी । - अमृ ७ . ६३ . - ज्ञा १८ . ७८५ . २ पान्हा . वोहा दाटल्या चहूं स्तनी । दुग्धधारा वर्षती । - मुवन १२ . ६७ . [ सं . ऊधस् ‍ ; प्रा . ऊह ]
क्रि.  आज्ञा . ( भि . ) बसा ! वोहा वा , जाहूं आमी रामराम । - भिल्लीभाषा ३२ .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.