Dictionaries | References

विषार

2 Affection or affectedness by poison. v हो.
 पु. १ विशबाधा ; विषापासून पीडा , उपद्रव . २ विषारीपणा ; विषयुक्तता . ३ साप . [ विष ] विषारणें - अक्रि . विषबाधा होणें ; विषप्रयोग होणें ; विषापासून पीडा , उपद्रव होणें . विषारी - स्त्री . एक कांटेरी वनस्पती . ही शेतांत उगवतें व औषधी आहे . - वि . विषयुक्त .
०माशी  स्त्री. एक माशी . ही चावली असतां फोड येऊन दाह , मूर्च्छा , ज्वर हीं लक्षणें होतात . - योर २ . ६६ . विषालु , विषाळू - वि . विषारी ; विषयुक्त .
 m  Poisonous quality; affectedness by poison.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.