Dictionaries | References

विपत्ति

See also:  विपत् ‍ , विपत्त , विपत्ती , विपत्य , विपदा , विपद् ‍
pop. विपत्त or विपत्य f Calamity, misfortune, adversity: also a calamity or an adverse occurrence.
 स्त्री. ( अप . विपत्त , विपत्य ) आपदा ; संकट ; अडचण ; विघ्न ; दुर्धर प्रसंग . उत्तमा विपत्तीसंग घडे । - तुगा ९३० . [ सं . विपत्ति ]
०काल  पु. संकटकाल ; आपत्काल .
 f  Adversity, calamity.
विपद्ग्रस्त   Swallowed up by misfortune.

Related Words

विपत्ति   चालते काळीं संग्रह करी, विपत्ति काळी उपयोगी भारी   दुर्गुण आणि विपत्ति, आळसापासून उत्पत्ति   असतां संपत्ति लीन व्हावे, विपत्ति काळी धैर्य धरावें   द्यूत-द्यूत, मद्य, प्रतारणा, युवती, संपत्ति घालवून विपत्ति आणिती   विपत्ति   असतां संपत्ति लीन व्हावे, विपत्ति काळी धैर्य धरावें   चालते काळीं संग्रह करी, विपत्ति काळी उपयोगी भारी   द्यूत-द्यूत, मद्य, प्रतारणा, युवती, संपत्ति घालवून विपत्ति आणिती   दुर्गुण आणि विपत्ति, आळसापासून उत्पत्ति   असतां संपत्ति लीन व्हावे, विपत्ति काळी धैर्य धरावें   चालते काळीं संग्रह करी, विपत्ति काळी उपयोगी भारी   द्यूत-द्यूत, मद्य, प्रतारणा, युवती, संपत्ति घालवून विपत्ति आणिती   दुर्गुण आणि विपत्ति, आळसापासून उत्पत्ति   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP