Dictionaries | References

वाघास मारता हात आणि पाळता हात, हे दोन्ही सारखेच

   
Script: Devanagari

वाघास मारता हात आणि पाळता हात, हे दोन्ही सारखेच     

दुष्टास अहितकर्ता व हितकर्ता हे दोन्ही सारखेच, अशा अर्थी ही म्हण योजितात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP