Dictionaries | References

वाक्य

A Sanskrit English Dictionary | sa  en |   | 
वाक्य   a &c. See p. 936, col. 2.
वाक्य  f. bn. (ifc.f(). ) speech, saying, assertion, statement, command, words (मम वाक्यात्, in my words, in my name), [MBh.] &c. &c.
a declaration (in law), legal evidence, [Mn.]
लिङ्ग   an express decl° or statement (opp. to , ‘a hint’ or indication), [Sarvad.]
betrothment, [Nār.]
a sentence, period, [RāmatUp.]; [Pāṇ.], Vārtt. &c.
a mode of expression, [Cat.]
a periphrastic mode of expression, [Pāṇ.] Sch.; [Siddh.]
a rule, precept, aphorism, [MW.]
a disputation, [MBh.]
(in logic) an argument, syllogism or member of a syllogism
the singing of birds, [Hariv.]
(in astron.) the solar process in computations, [MW.]

Shabda-Sagara | sa  en |   | 
वाक्य  n.  (-क्यं)
1. A sentence.
2. A rule or aphorism.
3. Speech.
4. (In astronomy,) The solar process for all astronomical computations.
E. वच् to speak, ण्यत् aff.

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
A sentence; a complete proposition; a short paragraph; a period. 2 A rule, maxim, dictum, aphorism.

 न. 
एक संपूर्ण विधान करणारा शब्दसमूह . पूर्ण अर्थ होईल इतका शब्दसंघ ; लहान परिच्छेद ; सिद्धान्त .
उक्ति ; वचन ; नियम ; सूत्र ; विधान . सत्यव्रतरतमति पतिस तिचे वाक्य करावे लागे । - मोरामायणे १ . ४९९ . ] सं . वच = बोलणे ]
०खंडन  न. 
सिद्धान्ताची असिद्धता प्रस्थापन करणे , खोडून काढणे ; चुकीचे ठरविणे .
वाक्यांतील दोषदर्शन ; वाक्य चुकीचे ठरविणे .
वाक्याचे अवयव पाडणे ; विभाग करणे ; तुकडे पाडणे .
०दीप  पु. स्पष्ट , सुबोध वाक्ये .
०दोष  पु. वाक्यांतील न्यूनता , चूक , अशुद्धता इ० . साहित्यशास्त्रकार हे दोष अनेक मानतात . उदा० प्रतापरुद्र ग्रंथांत पुढील वाक्यदोष दाखविले आहेतः - शब्द हीन अथवा शब्दशास्त्रहीन ; क्रमभ्रष्ट ; विसंधि ; पुनरुक्ति ; व्याकीर्ण ; वाक्यसंकीर्ण ; भिन्नलिंग ; नूनोपम व अधिकोपम ; भग्नबंद ; विसर्गलुप्त ; अस्थानसमास ; वाच्यवर्जित ; समाप्तपुनरात्त ; संबंधवर्जित ; पतत्प्रकर्ष ; अधिकपद ; अष्टांर्धार्धवाह ; प्रक्रमभंग ; अपूर्ण ; वाक्यगर्भित ; यतिभ्रष्ट ; अशरीर ; अरीतिक इ० काव्यप्रकाशात हे दोष पुढील सांगितले आहेतः - प्रतिकूलवर्ण ; उपहतविसर्ग ; लुप्तविसर्ग ; विसंधि ; हतवृत्त ; न्यूनपद ; अधिकपद ; कथितपद ; पतत्प्रकर्ष ; समाप्तपुनरात्त ; अर्धांतरैकवाचकपद ; अभवन्मतयोग ; अनभिहितवाच्य ; अस्थानपद ; अस्थानसमास ; संकीर्ण ; गर्भित ; प्रसिद्धिहत ; भग्नप्रक्रम ; अक्रम ; अमतपदार्थ . याप्रमाणेच शब्ददोष . शब्दालंकार , वाच्यालंकार पहा .
०पद्धति  स्त्री. वाक्यरचनेसंबंधी नियम , वाक्यरचनेची रीति .
०पूजा  स्त्री. शब्दरुपी पूजा . स्वामी निवृत्तीरांजा तो अवधारु वाक्यपूजा ज्ञानदेवो म्हणे । - ज्ञा १५ . ५९८ .
०पृथक्करण  न. वाक्यांतील उद्देश - विधेयादि निरनिराळे भाग सांगून त्यांचा परस्परसंबंध दाखविणे .
०प्रयोग  पु. वाक्याची , शब्दांची मांडणी , ठेवण .
०विन्यास  पु. वाक्यांतील शब्दांची जुळणी , मांडणी , परस्परसंबंध ; त्यासंबंधी नियम वगैरे .
०विशारद वि.  वक्ता ; पंडित ; भाषणांत कुशल , चतुर .
०शः   क्रिवि . प्रत्येक वाक्यास अनुसरुन . वाक्यार्थ पु .
विधान ; सिद्धान्त ; वाक्याचे उद्दिष्ट ; भाव .
कथा . समर्थसेवके वाक्यार्थ लिहिले । - सप्र ३ . २ . वाक्यालंकार - पु . वाक्यांतील निरर्थक शब्द ; केवळ शोभेकरितां वापरलेले शब्द ; वाक्यातील निरर्थक शब्द ; केवळ शोभेकरितां वापरलेले शब्द ; वाक्यांतील मोकळी जागा भरण्यासाठी किंवा खंड पडूं नये म्हणून वापरलेला शब्द . उदा० जेहेत्ते .

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
  A sentence. A rule, maxim.

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP