Dictionaries | References

लवण तेथें जीवन

जेथें मीठ आहे तेथें पाणी आहे. समुद्राच्या पाण्यापासून मीठ होतें त्याअर्थी मीठ असेल तेथें जवळपास समुद्र असला पाहिजे.
लवणाशिवाय जीवन अशक्य आहे. मिठावांचून कोणताहि पदार्थ चांगला लागत नाहीं.

Related Words

लवण तेथें जीवन   जीवन   प्रसंग आला तडातडी, तेथें करावी तातडी   षड् लवण   हात फिरे तेथें लक्ष्मी फिरे व तोंड फिरे तेथें अवदसा फिरे   बडयाचें बडें, तेथें काय सुंठीचें कुडें   पायां झाला नारु। तेथें बांधला कापरु॥   नाहीं निर्मळ जीवन। काय करील साबण॥   बुवा तेथें बाया, वृक्ष तेथें छाया   जीवन हें ईश्र्वरी देणें, मरण हे घेणें   ऐशीं तेथें पंचायशीं   जेथें जावें तेथें पाऊलभर पाणी   पांच तेथें परमेश्वर   अति प्रीति जेथें चालते तेथें अति अदावत वाढते   पत्रावळ तेथें द्रोण   वीस गांव तेथें तीस गांव   व्याप-जेथें व्याप, तेथें संताप   विकल्प-विकल्प तेथें महा पाप। पाप तेथें संताप। संताप तेथें अज्ञान अमूप। वसतसे सर्वदा॥   अति तेथें माती   जेथें जावें, तेथें डोईवर दिवस   प्रलय कालाची दुथडी, तेथें आले वर्‍हाडी   जीवन यात्रेच्या शर्यती, जिंकणाराच्या करामती   अष्ट लवण   डोंगराचें लवण   लवण-लवणत्रय   जेथे फिरे केरसुणी, तेथें वावरे लक्ष्मी   जेथे मिळाल्‍या दोघी तिघी, तेथें निघे उगी दुगी   जेथें गांव तेथें म्‍हारवाडा   जेथें राज्‍यकारभार, तेथें दरबार   न ऐके हिंदूचें, न ऐके यवनाचें, तेथें धर्मबंधन कशाचें?   मांजर काढून टाकलें तेथें उंट येऊन पडला   आज्ञा पालन, ते नीतीचें जीवन   जेथें तेथें   जीवन   डोंगराचे लवण   तेथें   पंच लवण   लवण   लवण II.   शब्दांचा सुकाळ, तेथें बुद्धीचा दुकाळ   षड् लवण   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.