Dictionaries | References

लग्नाची पोळी आणि आयुष्याची होळी

लग्नासाठीं अव्वाच्या सव्वा खर्च केला असतां काय स्थिति होते हें व्यक्त केलें आहे.

Related Words

भरंवशाची मोट आणि पहा माझी वाट   कातड्यासारखी पोळी, पचण्याला महाग झाली   वाजंत्र्याची नळी, पुरणाची पोळी, व स्मशानांतील होळी जगांत सारखी चालू आहे   साधूंना भूतकाळ असतो आणि पापी गुन्हे गारांना भविष्यकाळ असतो   लंबाण भाऊ आणि कांदेखाऊ   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   अंगाची होळी होणें   धोंडा तिकडेच आणि गोफणहि तिकडेच   रिकाम टवळा आणि गांवचा होवळा   शिंक्याचें तुटलें आणि बोक्याचें पिकलें   काळ ना वेळ आणि गाढवाचा खेळ   जाणार्‍याचे जातें आणि कोठार्‍याचे पोट दुखतें   आग्रह स्वर्गातला आणि पत्ता नाही ताकाला   देणें कुसळाचें आणि घेणें मुसळाचें   कागदी घोडे नाचविणें आणि शहाणपणा मिरविणें   दिसायला साधी भोळी, काखेंत पुरणाची पोळी   चाव चादडीचे, आणि हाल गोधडीचे   पहिला दिवस पाहुणा दुसरे दिवस दिवाना आणि तिसरा दिवस गांवमे फिरना   भलत्या ठिकाणी हगावें, आणि निरपत बसावें   कनवटीं नाहीं पैसा आणि लोकांना म्‍हणतो या बसा   वांझोटी आणि संन्याशाची लंगोटी   नकटें तें नकटें आणि पुन्हां नाकाचा डौल   कोणाची मुलगी आणि कोण करतो सलगी   भवानी आई देवळांत आणि नायटे जगांत   घरचीचें ते मिठवणी आणि बाहेरचीचें मिठ्ठापाणी   विंदुरु आणि मजारु   वीज कडकडली आणि परळावर पडली   देवाचें नांव आणि आपला गांव   गादी लागे मऊ मऊ आणि ढेकूण करिती चाऊ चाऊ   पावसानें भिजविलें आणि सरकारनें लुटलें कोणाजवळ फिर्याद करावी   हातीं लागली चेड आणि धर मांडवाची मेढ   द्वेषी आणि जुलमी न्यायाधीश, करती न्यायाचा सत्यनाश   बारा गांव उजाड, आणि फिरतो उनाड   भवानी तुळजापुरीं आणि नायटे पृथ्वीभर   घरघुशी आणि घरनाशी   कोंबडीं झुंजविलीं आणि मंडळी गोळा केली   लिनां आणि भिकार चिनां   कडवे झाडाला बहु बाज, आणि म्‍हातार्‍या माणसाला फार खाज   मी हांसतें दुसरीला आणि शेंबूड माझ्या नाकाला   प्रपंचांत पैसा आणि परमार्थांत परमेश्वर   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   मालक गैदी आणि मांजर कैदी   स्वातंत्र्याची तळमळ आणि ओढयाची खळखळ, कधींहि थांबत नाहीं   मेघाच्या आणि गर्भाच्या भरंवशावर राहूं नये   चोराची सुटका आणि सावाला फटका   बीज तसा अंकुर आणि झाड तसें फळ   लांब गेली लपायला आणि भूत गेलें चापायला   कोणाच्या गाईम्‍हशी आणि कोणाला उठाबशी   चांगले करण्याला दोन पिढ्या, आणि वाईट करण्याला तीन पिढ्या   मनांत मनोरे आणि पुढें ताट कोरें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP