Dictionaries | References

रुखवत

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
rukhavata n The ceremony, in weddings, of the father and friends of the bride taking refreshments to the abode of the bridegroom, for him to make a repast previously to their conducting him to the house where the nuptials are to be celebrated. 2 The articles of refreshment so taken: also the repast so made. In some places this ceremony is performed after the bridegroom has been conducted to the house of the bride.

 न. लग्नांत नवरा मुलगा वधूच्या घराकडे लग्नाकडे जाण्यापूर्वी वधूपक्षाकडून वराच्या घरी त्याला व त्याच्या स्नेह्यांना जो उपहार देण्यांत येतो तो ; किंवा असा उपहार देण्याचा समारंभ ( क्वचित हा समारंभ वरप्रस्थानानंतर वधूमंडपांतहि करतात ).
अशा प्रकारच्या फराळाची सामुग्री , सामान . [ फा . रिषवत = लांच ; रुषवत - देणगी ]

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
  A ceremony in wedding when articles of refreshment are carried to the house of the bridegroom.

Keyword Pages

  • रुखवताचे उखाणे
    रुखवत उचलताना वराकडील महिलांना उखाणा म्हणावा लागे, ते शुभ समजले जाई.
  • संग्रह १
    रुखवत उचलताना वराकडील महिलांना उखाणा म्हणावा लागे, ते शुभ समजले जाई.
  • संग्रह २
    रुखवत उचलताना वराकडील महिलांना उखाणा म्हणावा लागे, ते शुभ समजले जाई.
  • संग्रह ३
    रुखवत उचलताना वराकडील महिलांना उखाणा म्हणावा लागे, ते शुभ समजले जाई.
  • संग्रह ४
    रुखवत उचलताना वराकडील महिलांना उखाणा म्हणावा लागे, ते शुभ समजले जाई.
  • संग्रह ५
    रुखवत उचलताना वराकडील महिलांना उखाणा म्हणावा लागे, ते शुभ समजले जाई.
  • संग्रह ६
    रुखवत उचलताना वराकडील महिलांना उखाणा म्हणावा लागे, ते शुभ समजले जाई.
  • संग्रह ७
    रुखवत उचलताना वराकडील महिलांना उखाणा म्हणावा लागे, ते शुभ समजले जाई.
  • संग्रह ८
    रुखवत उचलताना वराकडील महिलांना उखाणा म्हणावा लागे, ते शुभ समजले जाई.
  • संग्रह ९
    रुखवत उचलताना वराकडील महिलांना उखाणा म्हणावा लागे, ते शुभ समजले जाई.
  • संग्रह १०
    रुखवत उचलताना वराकडील महिलांना उखाणा म्हणावा लागे, ते शुभ समजले जाई.
: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP