Dictionaries | References

राघव

A Sanskrit English Dictionary | sa  en |   | 
राघव  m. m. (fr.रघु) a descendant of रघुpatr. of अज, of दश-रथ, and (esp.) of राम-चन्द्र (du.राघवौ = राम and लक्ष्मण), [R.]; [Ragh.] &c.
आचार्य   N. of various authors and others (also with , भट्ट, पञ्चा-नन-भट्टा-चार्य, चक्रवर्तिन्, राय &c.), [Cat.]
of a serpent-demon, [L.]
the seas, ocean, [L.]
a species of large fish, [L.]

राघवः [rāghavḥ]   [रघोर्ग्रोत्रापत्यम् अण्]
A descendant of Raghu, especially Rāma.
A kind of large fish; क्रोडे क्रीडतु कस्य केलिकलहत्यक्तार्णवो राघवः [Bv.1.55.]
Sea, ocean.

Shabda-Sagara | sa  en |   | 
राघव  m.  (वः)
1. A name of RĀMACHANDRA.
2. A sort of fish.
E. रघु the ancestor of the demi-god, and अण् aff. of descent.
See also: रघु - अण्

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
pursue each other round the globe. When they shall meet, face to face, the earth will be turned upside down and overwhelmed.

 पु. १ रघूच्या वंशांत जन्मलेला , विशेषत : श्रीरामचंद्र . २ एक अवाढव्य व काल्पनिक मासा . ( राघव आणि तिमिंगल हे दोघे भूगोलाभोवतीं एकमेकांचा पाठलाग करीत असून जेव्हां त्यांची गांठ पडेल तेव्हां पृथ्वीची वरील बाजू खालीं व खालची वर अशी ती फिरली जाऊन ग्रस्त होईल . अशी समजूत आहे ). [ सं . ]
०दास  पु. रवा , साखर व खवा यांचा केलेला लाडू ; यास चुरमा अथवा राधाविलास असेंहि म्हणतात .
लाडू  पु. रवा , साखर व खवा यांचा केलेला लाडू ; यास चुरमा अथवा राधाविलास असेंहि म्हणतात .
०मासा  पु. देवमासा . जळीं राघवमाशास अडविलें असंख्य झिंग्यांनीं । - ऐपो ४०३ .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP