Dictionaries | References र रवी Meaning Pages Related A dictionary, Marathi and English | mr en | | The sticks which are inserted into the मुंढा or mouth of a पखाल to keep it expanded during the filling. महाराष्ट्र शब्दकोश | mr mr | | स्त्री. मेळावा ; एकत्र जमून पाहणी . ' फिनक्सपार्क नांवाच्या रमण्यांत एक मोठीं शिपायांची रवी झाली .' - राणीचें पुस्तक १९४ . ( रव = रांग , जमणें ) स्त्री. स्त्री. गुर्हाळावरील अकरा माणसांच समूह ( १ गुळव्या , १ जाळ्या , १ पेरुव्या = तुकडे करणारा , २ पालक = बैल हांकणारे , २ ऊंस चरकांत लावणारे , ४ फडकरी = ऊंस कापणें , आणणें , पाचुंदा गोळा करणें , गुर्हाळघरांत आणणें इ० कामें करणारे ); ( सामा . ) गुर्हाळावरील कामकरी मंडळी . दहीं घुसळण्याकरितां जें लांकडाचें यंत्र करतात तें ; घुसळणें . घराचा मजला किंवा छप्पर उंच करावयाचें असतां भिंतीवर जे लहान खांब ठेवतात ते प्रत्येक ; घराच्या तुळ्यांवरच इंद्रकट दिलें असतां मांडावण ठेंगणी होते म्हणून त्या तुळ्यांवर असे दीड - दोन हात उंचीचे खांब देऊन माळ्याची उंची वाढवितात . पखालींत वरुन पाणी भरतांना तोंड ( मुंढा ) उघडें रहावें म्हणून त्यांत ज्या बांबूच्या कांबट्या घालतात त्या प्रत्येक ( रव्या असा अव . प्रयोग ). [ रवा ] ०दोर पु. घुसळण्याची दोरी . Aryabhushan School Dictionary | mr en | | f A churning-staff. रवीदोर m The churn-rope. Related Words SUGGEST A NEW WORD! रवी : Folder : Page : Word/Phrase : Person Keyword Pages सूर्यपूजन आकाशातील नवग्रह मनुष्याच्या जीवनाची दिशा आणि दशा बदलतात म्हणून त्या ग्रहाच्या स्वामीची अथवा देवतेची शांती केल्यास, त्याला आयुष्यभर स्वास्थ्य, सुख, ऐश.. : Folder : Page : Word/Phrase : Person Related Pages | Show All पदसंग्रह - स्फुटश्लोक पदसंग्रह - स्फुटश्लोक षट्चत्वारिंशोsध्याय: षट्चत्वारिंशोsध्याय: श्री मुक्तेश्वर आख्यान - अध्याय ८ वा श्री मुक्तेश्वर आख्यान - अध्याय ८ वा श्रीकृष्णलीला - अभंग ३६ ते ३७ श्रीकृष्णलीला - अभंग ३६ ते ३७ स्कंध १० वा - अध्याय ९ वा स्कंध १० वा - अध्याय ९ वा वैशाख शुद्ध १५ वैशाख शुद्ध १५ श्रीसप्तशतीगुरुचरित्र - अध्याय ४६ श्रीसप्तशतीगुरुचरित्र - अध्याय ४६ तुटलेले दुवे - डावी घालुनि हा कडा हळुहळू... तुटलेले दुवे - डावी घालुनि हा कडा हळुहळू... स्फुट श्लोक - हरादी विधी विष्णु हे गूणर... स्फुट श्लोक - हरादी विधी विष्णु हे गूणर... कांकड आरती - भक्तीचिये पोटीं बोध-कंकडा... कांकड आरती - भक्तीचिये पोटीं बोध-कंकडा... अर्थालंकार - समाधि अर्थालंकार - समाधि हस रे माझ्या मुला! - वारा वदे कानामधे गीत गाइन... हस रे माझ्या मुला! - वारा वदे कानामधे गीत गाइन... माधव जूलियन - महाराष्ट्र - गीत माधव जूलियन - महाराष्ट्र - गीत अर्थालंकार - विशेषोक्ति अर्थालंकार - विशेषोक्ति गज्जलाञ्जलि - वानिती काव्यांत जेथे भाट ... गज्जलाञ्जलि - वानिती काव्यांत जेथे भाट ... पदसंग्रह - पदे ४८६ ते ४९० पदसंग्रह - पदे ४८६ ते ४९० रूपक - बागुल रूपक - बागुल संध्याकाळ संध्याकाळ वेदांत काव्यलहरी - आत्मा कशासारखा आहे वेदांत काव्यलहरी - आत्मा कशासारखा आहे लावणी १३० वी - दाउनीया दर धरसी पदर, कां ... लावणी १३० वी - दाउनीया दर धरसी पदर, कां ... ओव्या - ५७१ ते ५७४ ओव्या - ५७१ ते ५७४ स्वात्मतत्त्वामृतशतकम् स्वात्मतत्त्वामृतशतकम् अथ स्वात्मतत्त्वामृतशतकम् अथ स्वात्मतत्त्वामृतशतकम् श्रीकृष्ण कथामृत - पांचवा सर्ग श्रीकृष्ण कथामृत - पांचवा सर्ग ज्योति:शास्त्राधारे पाहण्याच्या गोष्टी ज्योति:शास्त्राधारे पाहण्याच्या गोष्टी ह्याळसेन कथा - अभंग ५१ ते ७५ ह्याळसेन कथा - अभंग ५१ ते ७५ महात्माजींस - विश्वाला दिधला तुम्हीच भग... महात्माजींस - विश्वाला दिधला तुम्हीच भग... महालक्ष्मीस्तव महालक्ष्मीस्तव गोविंदकृत पदें ३०८ ते ३१० गोविंदकृत पदें ३०८ ते ३१० प्रकाश केव्हा भवनी भरेल? प्रकाश केव्हा भवनी भरेल? भुजंगप्रयात भुजंगप्रयात रेणुकेचें अष्टक - सातवे रेणुकेचें अष्टक - सातवे भजन - वेद जया लावी नित्य वाखाणि... भजन - वेद जया लावी नित्य वाखाणि... सत्कवींची पदे भाग ४ सत्कवींची पदे भाग ४ अध्याय ९ वा - श्लोक ३ ते ५ अध्याय ९ वा - श्लोक ३ ते ५ समाधि प्रकरण - उपसंहार समाधि प्रकरण - उपसंहार लावणी १३८ वी - धन्य संन्यासी महातापसी यो... लावणी १३८ वी - धन्य संन्यासी महातापसी यो... पंचमान - मान १ पंचमान - मान १ प्रसंग आठवा - वेदांती पंडित प्रसंग आठवा - वेदांती पंडित वेदांत काव्यलहरी - मीपण वेदांत काव्यलहरी - मीपण करूणापर अभंग - ५११ ते ५२० करूणापर अभंग - ५११ ते ५२० वेदांत काव्यलहरी - ब्राह्मण व ब्रह्मकर्में वेदांत काव्यलहरी - ब्राह्मण व ब्रह्मकर्में अष्टक २ - यामिनीस शोभवीत, चंद्र तो ... अष्टक २ - यामिनीस शोभवीत, चंद्र तो ... झेंडागीत - ऊठा बंधुनो! प्रभात झाली झ... झेंडागीत - ऊठा बंधुनो! प्रभात झाली झ... वामन पंडित - गजेंद्र मोक्ष वामन पंडित - गजेंद्र मोक्ष श्री कल्याण - ध्रुवाख्यान श्री कल्याण - ध्रुवाख्यान कोकीळामहात्म्य - अध्याय दुसरा कोकीळामहात्म्य - अध्याय दुसरा गोविंदकृत पदें २६१ ते २६३ गोविंदकृत पदें २६१ ते २६३ समुद्रमंथन व राहूची कथा समुद्रमंथन व राहूची कथा यशवंतराय महाकाव्य - सर्ग बारावा यशवंतराय महाकाव्य - सर्ग बारावा | Show All : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP