Dictionaries | References

यू

See also:  युयु , यूयू
yū ind A word or sound used in calling a dog.
उद्गा . कुत्र्याला बोलावितांना उच्चारण्याचा शब्द . याच्या उलट म्हणजे त्याला एखाद्याच्या मागें लावण्यासाठीं किंवा भुकण्यासाठीं छू छू शब्द उच्चारतात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP