Dictionaries | References य यक्का See also: एक्का , एक्या , येक्का महाराष्ट्र शब्दकोश | Marathi | पु. एक बैलाची ( क्वचित घोड्याची ) गाडी ; बैलगाडी ; छकडा . ( दिल्ली येथील ) श्रीमंत लोक प्रात : काळीं मोठाले बैलाचे रथ किंवा येक्के यांत बसून यमुना स्नानास जातात . - तीर्थयात्राप्रबंध ६९ . [ सं . एक ; प्रा . एक्क ; फा . यक्का ; बं . एक्का ; गु . एक्को ] Related Words SUGGEST A NEW WORD! यक्का यक्का : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP