TransLiteral Foundation

मोहीम

See also मोहिम
ना.  मुलुखगिरी ( सैन्याची ), सैन्याची चाल , स्वारी ;
ना.  अभियान , आंदोलन , चढाईचा कार्यक्रम , चळवळ .
A military expedition, a campaign. 2 fig. A tour, excursion, raid or foray of Gosávís.
वि.  महत्वाचें उक्तृष्ट .' जरी महाराजांचें चित्तास नागेशाचें स्थल मनास येईल तरी हे मोहीम आहे .' - पेद १८ . ३६ . ( फा .)
 स्त्री. 
महत्त्वाचें कार्य ; अंगीकृतकार्य . मोहिमेचे ( कामाचे ) दिवस होते , याजकरितां नबाबांकडून जाबास चार दिवस लागले . - रा ७ . - खलप १ . १०५ .
कांहीं देश जिंकण्यासाठीं राजेलोक वगैरे जी स्वारी करतात ती ; सैन्याची चाल ; मुलुखगिरी ; ( सैन्याची ) सफर . मुख्य शहर दक्षिणेवरती मोहीम झाली . - ऐपो २३० . मराठींत फक्त लढाईच्या कामीं मोहीम शब्द वापरतात .
( ल . ) गोसावी लोकांची सफर ; पर्यटन , फेरफटका .
०शीर वि.  
वारंवार स्वार्‍या करणारा .
मोहीमेंत गर्क ; मोहीमेवर , स्वारीवर असलेला . हरीपंततात्या व होळकर वगैरे सरदार मोहीमशीर आहेत . - ख ८ . ४११९ . मोहिमी - मोहिमेसंबंधीं ; मोहिमेचा . धोंडोपंत गोखले यांस मोहिमी वस्त्रें देऊन ... - मदरु २ . ४ . [ हिं . ]
 f  A campaign. Fig. A tour, foray of Gosavis.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

चंद्रवट

  • न. पोलादाचा एक प्रकार . - प्रश २४ . ( सं .) 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

Do we have copyrights for everything published on this website?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,751
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,781
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.