Dictionaries | References

मेळावा

ना.  अधिवेशन , जमाव , परिषद , संमेलन , समारंभ , समुदाय .

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
An assemblage or a collection. Ex. नाना रत्नाचे मेळावे ॥ अलौकिक गुंफिले.

 पु. ( कवि . )
जमाव ; समुदाय . नाना रत्नांचे मेळावे । अलौकिक गुंफिले ।
मेळ ; संयोग ; मिलाफ . तैसा मेळावा अर्जुनीं । झाला दिसे समस्तीं । - मुआदि ८१ ३ .
समारंभ .
सैन्यविभाग ; सैनिकसमूह ; तुकडी . तो मेळावा रणकाळ डंका । विदुरथाचा । - शिशु १०३२ . [ सं . मिल ] मेळिकार , मेळीकार - पु . भेट . कृष्णें केला मेळिकार । - एरुस्व ६ . २७ . मेळु , ळू - पु . भेट ; मेळ ; संयोग . कैसा मेळु आला गोडिये । - अमृ १ . ११ . मेळे करणें - क्रि . ( कु . ) एकत्र जमून गप्पा मारणें . मेळेकरी - पु . एखाद्या गांवचा पिढीजाद गांवकामगार . मेळेदार - पु . पंचायतीपैकीं एक इसम ; पंच .

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 m  (Poetry.) An assemblage or a collection.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP