Dictionaries | References

मूळ मोडणें

See also:  निर्मूळ करणें , मूळ काढणें , मूळ खणणें , मूळ झाडाणें , मूळ पुसणें , मूळ भारणें
सर्वस्वीं नाश करणें
पूर्ण बिघाड, नाश, उच्छंद, विध्वंस, संहार करणें.

Related Words

मूळ तुटणें   रग मोडणें   माज मोडणें   पाय मोडणें   तुरियेरि चण्णु मूळ खांडचें   मूळ स्वभाव जाईना   मन मोडणें   मांडी मोडणें   तुकडे मोडणें   आंख मोडणें   बिभूतीचें मूळ रेडयाच्या गांडींत   आधीं होता वाघ्या। मग (दैवयोगें) झाला पारया।। त्याचा येळकोट राहीना। मूळ स्वभाव जाईना।।   ओलें मूळ भेदी खडकाचें अंग।   पेकाट मोडणें   जीभ मोडणें   सुंठ मोडणें   खोड मोडणें   काडी मोडणें   नाक मोडणें   दया धर्मका मूळ है   बजबजपुरी मोडणें   मर्जी मोडणें   मुद्दा मोडणें   अक्कलेचें मूळ विद्या   मूळ भारणें   खुबड मोडणें   मूळ खणणें   पदर मोडणें   मूळ काढणें   मूळ पुसणें   निमित्तास मूळ भोपळा, पादास मूळ खोकला   पाण्याचा कांटा मोडणें   भाकरीपायानें मोडणें   मूळ किंमत   कांटा मोडणें   हळकुंडासाठीं लग्न मोडणें   देह मोडणें   बाजलें मोडणें   नदीचें मूळ आणि ऋषीचें कूळ पाहूं नये   हाडें मोडणें   दारिद्याचें मूळ आळस   मूळ प्रकृतीचें कारण, स्वरुपा नसे मान   अर्ध्या हळकुंडानें लग्न मोडणें   घडी मोडणें   आधीं होता (ग्राम) जोशी। मग झाला मोकाशी (राज्यपद आलें त्याशीं) ।। त्याचें पंचांग राहिना। मूळ स्वभाव जाईना।।   रुपयाची मान मोडणें   रेच मोडणें   कन्या कूळ, पैक्‍याला मूळ   आलीचें मूळ   जाऊबाई! जाऊबाई! मला मूळ आलें, जा पूस नणंदेला   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP