Dictionaries | References

मास

See also :
MĀSA (S) (MONTHS) , मांस
A month. For the twelve months see बारा महिने. मासपक्ष लागला -लोटला-सारला &c. A month or six weeks were taken up, are elapsed &c. मासापक्षा- च्या आंत Within a month or fifteen days.
Flies. A noun collective. 2 f R A swarm of flies.
 न. अनेक माशांचा समुदाय . - स्त्री . ( राजा . ) माशांचा थवा . [ माशी ] मासकी - स्त्री . ( राजा . वा . )
 पु. महिना . बारा महिने पहा . [ सं . ] ( वाप्र . ) मासपक्ष लागला , लोटला , सरला - एक महिना किंवा सहा आठवडे लागले , लोटले इ० . मासपक्षाच्या आंत - महिनापंधरा दिवसांच्या आंत . सामाशब्द -
 न. शरीरांतील सप्त धातूंपैकीं एक . [ सं . मांस ; फ्रेंजि . मस ; पोर्तुजि . मास ] ( वाप्र . )
 पु. मध्य ; मधील भाग . मासावरील - वि . ( गो . ) होडीच्या मध्यावरील , मधील ( वल्हेकरी ).
०दान  न. दर महिन्यास द्यावयाचें दान .
बंदुकीच्या टोंकावर नेम मारावयासाठीं असलेलें चिन्ह , खूण .
०कसणें   चांगलें खालीं वर करुन मांस भाजणें . सामशब्द -
०ओंटी  स्त्री. बाहेर दिसण्यांत मोठी पण दूध थोडें अशी गाय , म्हैस यांची ओटी , कास .
०नहाण   न्हाण न्हाणें वंदण - न . विवाहसंस्कारास एक महिना ज्या दिवशीं पुरा होतो त्या दिवशीं वधूवरांस एकत्र स्नान घालण्याचा समारंभ ; आठनहाण पहा . [ सं . मास + स्नान ]
( बे . ) माशी . मासूक - न . ( राजा . ) माशी ; मक्षिका . मासूक , मारा - वि . ( राजा . ) माशी मरेल इतकें अतिशय जालिम . ( तंबाकू , तपकीर , भांग इ० ); चेटक्या किंवा अत्यंत दुष्ट व मारक दृष्टीचा ( मनुष्य ).
०कंड   कण गंड - न . ( निंदार्थी ) मांस ; विदारलेलें , छिन्नमिन्न होऊन इकडे तिकडे पडलेलें मांस ; घायांतून , जखमेंतून लोंबणारें मांस किंवा आंतड्याचा लोंबणारा भाग नासणारें , वाईट , मुरदाड मांस . [ मास + कण ]
०पक्ष  पु. महिना - पंधरा दिवस . [ सं . मास + पक्ष ]
०वडा  पु. ( कों . ) ग्रामदेवतेसंबंधीं केलें जाणारें मासकृत्य . मासांत पुन . महिन्याचा अंत ; चांद्रमासाचे त्रयोदशीपासून प्रतीपदेपर्यंतचे दिवस ; तुटके दिवस . [ सं . मास + अंत ] मासिक न .
०कण  न. ( कों . ) शिजविण्याकरितां केलेले मांसाचे तुकडे .
महिन्याचें वेतन .
०कार  पु. ( गो . ) मांस विकणारा .
०कूट  न. ( गो . ) मांसाचा तुकडा .
प्रतिमासीं निघणारें पुस्तक .
वर्षसमाप्तीपर्यंत , दर महिन्यास मृतमनुष्याचें करावयाचें श्राद्ध . - वि . महिन्यासंबंधीं ; महिन्याचा ; दर महिन्याचें . [ सं . ]
०कोथ  पु. मांसार्बुद ; चरणारा व्रण .
०भरु वि.  दळदार ; गरभरु ( फळ ); चांगली भरलेली ( करंजी , पुरणपोळी ).
०भक्षक वि.  मांसाहारी . [ सं . ]
०मच्छर  न. मांस वगैरे . मासल , मांसल वि .
मासाळ ; मासानें पूर्ण असें .
( ल . ) मासभरु ; पुष्ट . मासवा - पु . ( व . ) मांसाचा किंवा झाडाच्या सालीचा अनुक्रमें माणसाच्या किंवा झाडाच्या जखमेवर वाढणारा भाग . मासव्रण - पु . मासांतील व्रण . [ सं . ] मांसाळ , मासाळ , ळा - वि . ( प्र . ) मांसल ; पुष्कळ मांस असलेला . एकें पीनावयव मांसाळें । - ज्ञा ११ . १३९ . मांसागळा - वि . धष्टपुष्ट ; मांसल . धष्ट पुष्ट मांसागळा । - आमुदि २ . ३१ . मासार्बुद - पु . कर्कट रोग . - राको २६८ . मांसाहारी - वि . मांसावर निर्वाह करणारा . मासुरडा , मासोरडा , डें - पुन . ( निंदार्थी ) मासकंड पहा . मासोंडणें - अक्रि . ( व . ) अंगावर मांस वाढणें ; लठ्ठ होणें . म्हैस मासोंडली . मासोळ - वि . ( गो . ) मांसयुक्त .
  Flesh.
 m  A month.
  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.