Dictionaries | References

मन पळोन धन

( गो.) मन पाहून धन.

Related Words

मन   धन   मन लागणें   निर्धनको धन राम   मन मोडणें   तुझें मन माझे साक्षीशी आणि माझें मन तुझे परीक्षेशी   भोवचा गेलो तीर्थांतु, मन उरलें घरांतु   अंग उदकान नितळ, मन सतान   मन मुंडणें   वांझेस संतान, उदारास धन हीं दोन्ही देवास अर्पण   धन करणें   मन घालणे   विटलें मन आणि फुटलें मोतीं सांधत नाहीं   संशयी मन सावळेक भित्ता   घर सान जाल्‍ले तरी मन होड आस का   विटलेलें मन जुळत नाहीं आणि फुटलेलें मोतीं सांधत नाहीं   मन नाहीं थिरी, उगीच तीर्थ करी   निधन्या धन आणि निकण्या कण   अल्प धन थोर मन, नाश न होय स्वहित जाण   बड्डि भोळयारि दोरियेनें बांदये, मन मोळयारि कसल्यानें बांदचें   ज्‍याचें मन त्‍याला ग्‍वाही देतें   मन राजा, मन प्रजा   उद्योगानें मन स्वच्छ राहते, आळसानें मन खातें   अन्न सारें धन सोनें नाणें तीनपाव धन आणि ढोर गुरुं फुकट धन   उकिरड्याची धन करणें   लोभी लोभीयाचे ध्यानांत धन वसणें   कृपणाचें धन प्रायश्र्चित्तास   मन खाणें   फुटले मोतीं तुटलें मन सांधत नाहीं   मन मानेल तो सौदा   मन मिळणें   मन मोठें करणें   परस्वाधीन जिणें (धन) आणि पुस्तकी विद्या कामास येत नाही   प्रपंचाला धन, परमार्थाला वैराग्य   धन असे पाताळीं, तर तेज दिसें कपाळीं   जाचें मन भोळें ताका देव दिता केळें, जाचें मन कपट ताका देव दिता थापट   फकीराजवळ धन नाहीं आणि धनवानाजवळ औदार्य नाहीं   कृपण धन रक्षण करी, उदार त्‍याचें स्‍वरूप करी   काँबॉ खाता एक आनी एंकळ्या धन बडैतात   ख्यालीखुशाली केली ज्‍यांनी, धन शक्ति अब्रूची केली हानि   अन्यायोपार्जित तें (धन) सत्वर नासुनि सुखा लया नेतें   अल्प धन बहु योजना, करतां बुडती जाणा   सुंदर स्त्री आणि समाधान, मनुष्याचें उत्तम धन   जेथे आपलें मन रमते तेंच सुंदर   दिडकीची हंडी गेली पण कुत्र्याचें मन ओळखलें गेलें   मन जाणें पापा   मन जाणावें बोलानें, झाड जाणावें फुलानें   ज्याचें मन भोळें ताका देव दिता केळें   मन पाच्छा पुण दैव गांडू   डोळ्या अवलोकन साहे, जिवा तसें मन आहे   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP