TransLiteral Foundation

भोळा

bhōḷā a by redup. भोळाभाळा a Simple, honest, artless, undesigning and unsuspecting: also weak, silly, foolish, credulous.
 पु. शंकर ; शिव . ब्रह्मांडाहूनि वेगळा । कैलास निर्माण करी भोळा । - एभा २४ . २२९ . - वि . साधा ; सरळ मनाचा ; निष्कपट अंतःकरणाचा ; दुसर्‍यावर विश्वास ठेवणारा .
मूर्ख ; वेडसर ; अजागळ भोळानंदी - पु . मूर्ख , वेडगळ , बावळट मनुष्य .
०नाथ   शंकर सांब महादेव - पु .
शंकर ; शिव .
अत्यंत भोळा , सरळ मनाचा मनुष्य . भाव , भावार्थ - पु . साधेपणा ; सरळपणा ; निष्कपटीपणा म्ह० भोळाभाव सिद्धीस जाव .
०भावार्थी वि.  साधा ; सरळ ; निष्कपटी .
०भासा  पु. 
चूक ; चूकभूल ; हयगय ; दुर्लक्ष . ( क्रि० काढणें ; निघणें ; जाणें ).
नजरचुकीमुळें होणारा फायदा . - वि . विसराळू ; निष्काळजी ; दुर्लक्ष करणारा . तुम्ही रुपये दिले त्याविषयीं मी भोळाभासा गेलों नाहीं . [ भोळा द्वि ] भोळाभासा द्यावा घ्यावा - चूकभूल द्यावी घ्यावी .
०भाळा वि.  भोळा पहा .
०राजा  पु. साधा . निष्कपटी मनुष्य . भोळवट , भोळसर वि .
कांहींसा भोळा ; साधा .
किंचित वेडसर ; अजागळ . भोळसाविणें , भोळाविणें - सक्रि . फसविणें ; ठकविणें . भोळीव - स्त्री . ( काव्य ) भोळेपणा ; सरळपणा ; नेणतेपणा ; निष्कपटपणा . घेऊनि भोळिवेची बुंथी । आपणा रक्षिजे सावधवृत्ती । - मुआदि ३५ . १४६ . भोळें - न .
नजरचूक ; चूकभूल ( हिशेब इ० तील ). हिशेब चुकलास तर आणखी करुन पहा . मला तुझें भोळें नको .
दुसर्‍याच्या नजरचुकीमुळें झालेला लाभ किंवा हानि .
भ्रम ; भ्रांति ; भुरळ ; मोहनी . ( क्रि० घालणें ; पडणें ). एक गोसावी काल आला होता त्यानें भोळें घालून दोन रुपये व पागोटें नेलें . लाभापेक्षां भोळ्याची आशा फार , भोळ्याची आशा फार - वाजवी नफ्यानें समाधान न होऊन दुसर्‍याच्या नजरचुकीनें होणार्‍या फायद्याची आशा असणें . म्ह० गाढवाची गोणी खंडीचें भोळें . भोळें भाग्य - न . मूर्ख , अजागळ मनुष्यास श्रीमंत करणारें नशीब . भोळे भाविक - पुअव . विश्वास ठेवणारे ; श्रद्धाळू लोक . भोळेंभासें - न . भोळें अर्थ १ पहा . [ भोळें द्वि . ] भोळ राज्य - न . भोळा राजा पहा .
  Simple, honest; silly.

Related Words

भोळा   भोळा-भोळा ग बाई भोळा अन् सगळया पापांचा गोळा   भोळा भाव, अंधळा देव   दिसायला भोळा आणि मुदलावर डोळा   जो आहे बहू भोळा, त्‍यावर ठकाचा डोळा   भोळा भाव सिद्धीस जाव-पाव   भोळा भासा द्यावा घ्यावा   भोळा राजा   दिसायला साधा भोळा, कपाळीं गंधाचा टिळा   नवरा साधा भोळा, आणि बाईल गांजते सासूला   ब्राह्मण भोळा, काखेंत सोंवळा   रंग भोळा, पोटीं चाळा   भंग-भंग करी रंग, अफू करी चाळा, तमाखू बापडा भोळा   जो आहे बहू भोळा, त्‍यावर ठकाचा डोळा   दिसायला भोळा आणि मुदलावर डोळा   दिसायला साधा भोळा, कपाळीं गंधाचा टिळा   नवरा साधा भोळा, आणि बाईल गांजते सासूला   ब्राह्मण भोळा, काखेंत सोंवळा   भंग-भंग करी रंग, अफू करी चाळा, तमाखू बापडा भोळा   भोळा भाव, अंधळा देव   भोळा भाव सिद्धीस जाव-पाव   भोळा भासा द्यावा घ्यावा   भोळा-भोळा ग बाई भोळा अन् सगळया पापांचा गोळा   रंग भोळा, पोटीं चाळा   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

इदंशब्द

  • idaṃśabda m S In grammar. A proximate pronoun. 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

निर्जीव गाड्यांची पूजा करतात, यामागील शास्त्र काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,490
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,863
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.