Dictionaries | References

केवळ

   
Script: Devanagari
See also:  किविलवाणा , किविलवाणी , किविलवाणें , केवल , केवलवाणा , केवलवाणी , केविल , केविलवाणा , केविलवाणी , केवुल , केवुलवाणा

केवळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Pure, mere, simple, unmingled, uncompounded. Ex. हें भांडें के0 चांदीचें आहे. 2 Alone, sole, only, one. Ex. के0 तांदूळ असल्यानें भोजन होत नाहीं. 3 Used as ad Exactly, precisely, strictly. Ex. के0 नाहीं म्हणवत नाहीं; के0 हाच असा दिसत नाहीं; के0 तूंच यावें नलगे तुझा भाऊ आला तर कामास येईल. 4 Altogether; in every respect; the very thing; the very same. Ex. ही नगरी के0 लंकाच. केवलनैयायिक A mere logician. केवलवैयाकरण A mere grammarian.

केवळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Pure, simple, unmingled. Alone, sole, only.
ad   Exactly, precisely, strictly. Ex. केवळ नाहीं म्हणवत नाहीं.

केवळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : फक्त

केवळ     

वि.  १ शुद्ध ; स्वच्छ ; भिश्र नसलेलें ; निर्भळ . हें भांडें केवळ चांदींचें आहे .' २ ज्यास दुसर्‍या कोणाचेंहि साहाय्य नाहीं असा ; एकटा ; फक्त ; मात्र . केवळ तांदुळ असल्यानें भोजन होत नाहीं .' ३ निवळ ; नुसता ; शुद्ध ' तो केवळ भोळा नाहीं कीं ठकला जाईल .' - क्रिवि . १ बरोबर रीतीनें ; नियमित रीतीनें ; नियमानें ; निश्चितपणें ; ' केवळ नाहीं म्हणवत नाहीं .' ' केवळ तूंच यावें नलगें तुझा भाऊ आला तर कामास येईल .' २ अगदी ; लिखालस ; हुबेहुब ; सादृश्यामुळें तद्रूप दिसणारें . ' ही नगरी केवळ लंका दिसतें . ' ३ बिलकूल ; मुळींच दक्षिणेंत केवळ असामी नाहीं दुसरा । - ऐपो २३६ . - वि . निश्चळ ; अकर्ता . ' तो पुरुष स्वतंत्र असुन निसर्गत ; केवळ म्हणजे अकर्ता . ' तो पुरुष स्वतंत्र असुन निसर्गत ; केवळ म्हणजे अकर्ता आहे .' ०गीर १६२ . सामा शब्द -
०उष्णमान  न. मूल शुन्यांशापासूनची उष्णतेची तीव्रता ( इं .) अँबसोल्यूट टेम्परेचर .
०प्रयोगी वि.  उद्‍गावाचक ( अव्यय ); जीं अव्ययें वाक्यांत असतां ज्यांवरुन वक्त्यांचे अथवा सांगणाराचें हर्षशोकादि जे मानसिक विकार अथवा उद्‍गार यांचा उदबोध होतो त्यांस - त्यांचा वाक्यांतील इतर शब्दांशी काहीं संबंध नसतो म्हणुन केवलप्रयोग अव्ययें अथवा उदगारवाचक अव्ययें म्हणतात .
०नैय्यायिक   वैय्याकरण - पु . नुसता न्याय अथवा व्याकरण जाणणारा . व्यतिरेकी - वि . ( न्याय ) केवळ नस्तिपक्षानें संबंद्ध असलेला ; अभावाचा संबंध असणारा ; यांच्या उलट केवलान्वयीं ; अन्वयव्याप्ति पहा . ( सं .) केवलेश्वर वादी - वि . फक्त इश्वराचें अस्तित्व मानून धर्म हा ईश्वरप्रणीत आहे हें मत न मानणारा .

Related Words

केवळ   आम्ही केवळ दिखाल बाहुलीं, फुंकरानें उभीं रहाणार व फुंकरानें पडणार   काय असे रंगावर, केवळ गुणग्रहण कर   उद्योग्याशी ज्ञान, केवळ त्यास भूषण   या नाहीं, बसा नाहीं, आदर सत्कार, तें घर नादार, पण केवळ मूर्खाचा बाजार   निष्ठुरतेस नाहीं क्षमा, केवळ दुष्टाची प्रतिमा   sole   only   lonesome   lone   solitary   merel   all-sea route   mere error   only finitely many   solely   pure birth model   pure death model   pure death process   pure integer programming   pure random process   ungauged lime plaster   शास्त्राचा असणें   शास्त्राचा नसणें   शास्त्रापुरता असणें   शास्त्रापुरता नसणें   शास्त्रार्थास असणें   शास्त्रार्थास नसणें   शास्त्रास असणें   शास्त्रास नसणें   free on rail value   अप्पलपोट्या गंगाळ उपट्या   पायापुरती वहाण कापणारा   शिजलेला माझ्या घोवाक वाढ, तुझ्या घोवाक भुकेचो उपाय सांगतय   व्यापारी हे पैशाकरितांच जगतात आणि पैशा करितांच मरतात   जेवता गण   गांव नाहीं तो गांवकर   आपली तुंबडी भरणें   अमर वाचल्यारि पंडितु जायना   pure birth process   बोलण्याची रेलचेल, खालीं घांटा वर तेल   भोग रामाची मूर्ती   निख ळ   पान पुजणें   शेकणें हें अर्धा वैद्य आहे   जीवनवेतन   टिक्‍याचा धनी   कथा होणें   निक्खळ   exclusively   bail absolute   simply   mean absolute error   provided that substitutes are engaged only in necessitious cases   अंगाचा पिंजरा   user-cost   हाडांचा पिंजरा   सांग काम्या ओनाम्या   आपली पोळी पिकविणें   आपली वाढवून खाणें   अनमान धपका   अनमान धबका   चिंता वाहतां बहुत, कर्ज न फिटे निश्र्चित   तीन तेरा गोष्‍टी   ठेवणा   ठेवणाईत   कापूस केव्हड्या, चिकट लेबड्या   एकदेशतः   बायकांची अक्कल चुलीपाशीं   मिष्ट भाषणी आणि लिंगदर्शनी   निमाकलमी   निव्वळ   नुसता   पाय पसरुन निजणें   लग्न काढणें   राणीमुंगा   शिश्र्नोदरपरायण   सगडमळ   सगळमळ   वरवरचे देखावे नेहमींच फशी पाडतात   वरून ओढून टाकणें   वरून ओढून ताणणें   शरीराचा पिंजरा   स्वराज्याची तहान सुराज्यानें भागत नाहीं   खाल्‍लें पिल्‍लें, ढुंगणाला हात पुसले   अंदाजी तारे तोडणें   कुंकवाचा (ला) धनी   भोजनभाऊ   कोल्‍हाटी   naked trust   autogamy   अंगाखालची   अंगावरचें   अंगावर पिणें   गोडी फौज   घेऊं जाणतो, देऊं जाणत नाहीं   हाताचा जड आणि बोलून गोड   हाताचा जड तोंडाचा गोड   हिंगाचे पोतें   सूजीयेचें मोटेपणः वज्रकीटकीयेचें रोडकेपण   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP