Dictionaries | References

भोगलें थोडें भोगायचें आहे, एवढया भोगण्यानें झालें काय

   
Script: Devanagari

भोगलें थोडें भोगायचें आहे, एवढया भोगण्यानें झालें काय

   गेले दिवस बरे
   पुढील अधिक वाईट आहेत. पुढला दिवस मागल्या दिवसास बरा म्हणवितो. अजून काय झालें आहे खरी परीक्षा तर पुढेंच आहे.

Related Words

भोगलें थोडें भोगायचें आहे, एवढया भोगण्यानें झालें काय   आहे   हिसाब काय आहे   काय   काय जाळावें? काय जाळावयाचें आहे?   काय त्‍याच्या डोळ्यावर भात बांधला आहे?   झालें आहे जवापाडें, राही पर्वताएवढें   मगेलें जालें थोडें, म्हण वेयान् धाड्लों घोडें   कराल ते थोडें आहे   दाट झालें पाणी घाल, पातळ झालें पीठ घाल   कसा काय   काय होय?   विद्या (शास्त्र) मोठी आहे, जगणें थोडें आहे   थोडें   बोलणें थोडें थुंका फार, खाणें थोडें मच मच फार   somatic cell   कायचिकित्सा   therapy   काय येक नोहे?   सर्व माया मिथ्या बाजीगरी, काय तूं हे मानिली आहे खरी   नकटी बायको व खोटा पैसा जगांत कुठें राहिला आहे काय   हातास काय केंस आले?   मला काय त्याचें!   बोलावें थोडें भितच, पण करावें युक्तच   झालें तें गुदस्‍त   फार झालें, हंसू आलें   पदरांत पडलें पवित्र झालें   पदरीं पडलें पवित्र झालें   स्वस्थपणें थोडें खाणें, तेंचि अंगीं लागणें   विहीण झालें नाहीं तरी मांडवाखालून गेलें आहे   अक्कलेनें काम होतें, बहुतां हातीं थोडें येतें   गायी आल्‍या काय व गाढवें गेली काय सारखेंच   हातीं आलें आणि पवित्र झालें   नित्य पाठ, त्याची काय वाट   माझी आहे रांडली थुंक्यानें गांड गिरबिडली   झालें तर झालें, नाहीं तर काढलीं दोन सालें   उपासांनी देव मिळे तर दुष्काळांत गेलें काय थोडें?   काय जळे   काय जाळावें   काय-चिकित्सा   खाद आहे तर लाद (लाध) आहे   चूक मनुष्‍यांत आहे, ईश्र्वरापाशीं क्षमा आहे   हें काय आहे बाई ! तर आहे मसणवटींतील माती   पोरीं संसार, अन्‌ गोन्हीं शेत, कधीं झालें आहे?   ईश्र्वरापाशीं सख्य ठेवणें, तेणें आपले काय उणें   पाण्याहून तूप चांगलें पण माशीस काय?   ज्‍याचें यश त्‍याला, काय असे भलत्‍याला   सागरगोटे पिळले म्हणून काय तेल निघणार आहे?   खोटेंच बोलायचें मग थोडें कां? भुईवर निजायचें मग संकोच कां?   उडदामाजी काळेगोरे काय (कोठवर) निवडावें निवडणारें   करायला गेली काय, वरती झाले पाय   सासरीं गेली म्हणून काय शिंदळ झाली   कोणाची माय व्याली आहे   काशी विद्येचें आगर आहे   ईश्र्वर करणी अगाध आहे   संसार क्षणभंगुर आहे   आवड गोड आहे   आहे मृत्युपरी, पारतंत्र्याची दोरी   मरण हक्क आहे   काय केली ईश्र्वरा, तुझ्या घरीं चोरी   अडक्या हत्ती झाला म्हणून काय भलत्यानें घ्यावा   गुंतला मनुष्‍य कुंथून काय (काम) करी   हंसे रडे गीत गाय, संसारचं सुख काय   बंड झालें मुलखीं, राजाला भरली धडकी   जिवांत जीव आहे तोपर्यंत   आकाशाला काही टेका आहे?   अजून पहिलाच दिवस आहे   रान झालें लागी, घरा जाली पैस   कायदा हा गाढव आहे   सामर्थ्य आहे चळवळीचें   मांजर झालें रोड, म्हणून उंदरांचा चिवचिवाट   थोडें उलोवपी   नासलें मिरें का केजास महाग झालें?   उंबर राहिलें म्हणजे झालें   अंधळ्यास रात्र काय आणि दिवस काय   आईबरोबर जेवला काय, बापाबरोबर जेवला काय, सारखेंच   काय बोंब मारली!   हातांत काय तागडू मिळाला   नशीबीं असेल तें भोगलें पाहिजे   दैवीं आलें तें भोगलें पाहिजे   सूप फडफडतां भिईल काय?   ओल आहे कीं पोल आहे? ओल ना पोल   बधिरास गाण्याची काय चव   बहु बडबड करी, तो थोडें आचरी   मनुष्याचे पोटीं, आहे गुह्याची पेटी   कसें करूं, काय करूं   दररोज सव्वा लक्षाची घडमोड आहे   होणार चुकतें काय?   काय ढोरापुढे घालुनि मिष्‍टान्न।   मेलेल्याला मारणें हा मूर्खपणा आहे   तिखट आहे तर मीठ नाहीं, मीठ आहे तर तिखट नाहीं   गरिबी ही अट्टल बादशाही आहे   क्रोध हा वेडेपणाची लहर आहे   वारें आहे तों उपणून घ्यावें   अन्न हें जीविताचा आधार आहे   दलालास दिवाळें काय   बधिरास काय गायनाची चव   आपल्याला जें प्राप्त न होय, त्याची आदावत करून काय   नरक आहे तेथें स्वर्ग नाहीं   उंच घरापेक्षां लौकिक थोर आहे   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP