Dictionaries | References

भावाची भाजी आणि कुभावाचा भात

श्रद्धेनें दिलेली निकृष्ट वस्तूहि दुर्बुद्धि मनांत धरुन दिलेल्या उत्तम वस्तूपेक्षां अधिक चांगली. तु ० - विदुराच्या घरच्या कण्या.

Related Words

भाजी   तिखमिठा भात   भरंवशाची मोट आणि पहा माझी वाट   न पडती चित्रा, तर भात न मिळे पितरा   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   लंबाण भाऊ आणि कांदेखाऊ   साधूंना भूतकाळ असतो आणि पापी गुन्हे गारांना भविष्यकाळ असतो   धोंडा तिकडेच आणि गोफणहि तिकडेच   भात सोडावा पण सांथ सोडूं नये   रिकाम टवळा आणि गांवचा होवळा   शिंक्याचें तुटलें आणि बोक्याचें पिकलें   जाणार्‍याचे जातें आणि कोठार्‍याचे पोट दुखतें   काळ ना वेळ आणि गाढवाचा खेळ   देणें कुसळाचें आणि घेणें मुसळाचें   आग्रह स्वर्गातला आणि पत्ता नाही ताकाला   कागदी घोडे नाचविणें आणि शहाणपणा मिरविणें   भुरंग्याचे मळणेक बीं ना भात   कोणाची मुलगी आणि कोण करतो सलगी   भवानी आई देवळांत आणि नायटे जगांत   देवाचें नांव आणि आपला गांव   नकटें तें नकटें आणि पुन्हां नाकाचा डौल   वीज कडकडली आणि परळावर पडली   गादी लागे मऊ मऊ आणि ढेकूण करिती चाऊ चाऊ   पावसानें भिजविलें आणि सरकारनें लुटलें कोणाजवळ फिर्याद करावी   हातीं लागली चेड आणि धर मांडवाची मेढ   द्वेषी आणि जुलमी न्यायाधीश, करती न्यायाचा सत्यनाश   बारा गांव उजाड, आणि फिरतो उनाड   भवानी तुळजापुरीं आणि नायटे पृथ्वीभर   भलत्या ठिकाणी हगावें, आणि निरपत बसावें   कनवटीं नाहीं पैसा आणि लोकांना म्‍हणतो या बसा   वांझोटी आणि संन्याशाची लंगोटी   घरचीचें ते मिठवणी आणि बाहेरचीचें मिठ्ठापाणी   मालक गैदी आणि मांजर कैदी   चाव चादडीचे, आणि हाल गोधडीचे   घरघुशी आणि घरनाशी   कोंबडीं झुंजविलीं आणि मंडळी गोळा केली   लिनां आणि भिकार चिनां   कडवे झाडाला बहु बाज, आणि म्‍हातार्‍या माणसाला फार खाज   मी हांसतें दुसरीला आणि शेंबूड माझ्या नाकाला   प्रपंचांत पैसा आणि परमार्थांत परमेश्वर   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   मनांत मनोरे आणि पुढें ताट कोरें   चोराची सुटका आणि सावाला फटका   बीज तसा अंकुर आणि झाड तसें फळ   लांब गेली लपायला आणि भूत गेलें चापायला   कोणाच्या गाईम्‍हशी आणि कोणाला उठाबशी   चांगले करण्याला दोन पिढ्या, आणि वाईट करण्याला तीन पिढ्या   मेघाच्या आणि गर्भाच्या भरंवशावर राहूं नये   विंदुरु आणि मजारु   पहिला दिवस पाहुणा दुसरे दिवस दिवाना आणि तिसरा दिवस गांवमे फिरना   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP