TransLiteral Foundation

भाऊ

ना.  दादा , बंधू , बांधव , भाई , भ्राता , सहोदर .
A brother. Pr. आले भाऊ कोल्हे भाऊ Used of a multitude of relatives and acquaintances flocking in when not wanted. 2 A cousin or near relative, a kinsman. 3 An associate, a fellow, one following the same business; a comrade, condisciple, coreligionist &c., a brother 4 भाऊ is a respectful affix to proper names; as हरी- भाऊ, बाळाभाऊ.
संबोधन . ( खा . ) अहो . [ सं . भो - भात्रै ७ . १ ते ४ . ]
 पु. 
बंधु ; भ्राता . मग जगदीश्वर तेथुनि त्याचा विनवावयासि भाउ निघे । - मोउद्योग ७ . ३४ .
( सांकेतिक ) चुलतबंधु , मामेबंधु , आतेबंधु , मावसबंधु इ० जवळचा नातेवाईक .
एकच धंदा , संस्था , व्यवसाय इ० तील माणसें ; दोस्त ; सहकारी .
एक बहुमानार्थी उपपद . जसें - हरीभाऊ , बाळाभाऊ इ०
सदाशिवराव पेशवे . - पया १४८ . परशुराम त्रिंबक पटवर्धन . - पया ४९५ . [ सं . भ्रातृ ; प्रा . भाउ ]
०गर्दी  स्त्री. 
( पानिपत येथें भाऊसाहेब पेशवे यांनीं घनघोर युद्ध केलें त्यावरुन ल . ) निकराचें युद्ध ; सव्वा लक्ष फौजेनिशी भाऊगर्दी होऊन प्यादेमात कशी झाली . - भाब १ .
( ल . ) अंदाधुंदी ; धामधूम . सवेचि झाली भाऊगर्दी । - अफला ६५ . [ भाऊ + फा . गर्दी = नाश ]
०पण   पणा बंद बंदकी बंदी - नपुस्त्री .
बंधुत्वाची वागणूक .
बंधुत्वाची स्थिति , संबंध .
( यावरुन ल . ) मित्रत्वाचें , सलगीचें नातें ; सख्य .
भावाभावांतील वितुष्ट , तंटा .
०बंद  पु. नातेवाईक ; दायाद ; आप्त .
०बहिणी  स्त्री. एक मुलींचा खेळ . - मखेपु २९६ .
०बीज  स्त्री. कार्तिक शुद्ध द्वितीया . या दिवशीं बहीण भावास बोलावून त्याचा सन्मान करते व भाऊ तीस द्रव्यवस्त्रालंकारादि ओवाळणी घालतो . [ भाऊ + बीज = द्वितीया ]
०वळ  स्त्री. भाऊबंदांच्या क्रमानें वतनाचा प्राप्त होणारा भोगवटा . [ भाऊ + आवलि ] भाऊवळीनें असाहि प्रयोग रुढ आहे . भाऊजी , भाओजी , भाऊ , पु .
नवर्‍याचा भाऊ ; दीर .
बहिणीचा नवरा .
नवर्‍याचा मित्र ; दीराप्रमाणें असणारा इसम .
( कों . ) बायकोचा भाऊ ; मेहुणा . [ भाऊ + जी = आदरार्थी प्रत्यय ]
 m  A brother. A respectful affix to proper names. A kinsman: an associate.
आतेभाऊ कोल्हेभाऊ   Used of a multitude of relatives flocking when not wanted.

Related Words

भाऊ   भाऊ सख्खा आणि दावा पक्का   चोराचे भाऊ गठेचोर   नायकिणीचा भाऊ   अपडती नाहीं सासू दडपता नाहीं भाऊ (भावा)   गुवाचा भाऊ पाद, पादाचा भाऊ गू   लमाण-लंबाण-लमाण भाऊ आणि कांदेखाऊ   भाऊ-भाऊगर्दी   आले भाऊ, कोल्हे भाऊ   जेवायला मावस भाऊ, बोडायला चुलत भाऊ   बापाला नाहीं भाऊ, व आईला नाहीं जाऊ   जांवई नव्हे जावयाचा भाऊ, फुकट राडे नासलेस गहूं   आम्ही तुम्ही भाऊ, आमच्या कंठाळ्यास हात नका लावूं   तुम्‍ही आम्‍ही भाऊ, गाठोड्‌याला हात नका लावूं   तीन दिवसाचा भाऊ   ऐतखाऊ, लांडग्याचा भाऊ   बहीण-बहीण भाऊ भांडती आणि नवरा बायको नांदती   आयजीच्या जिवावर बायजी उदार, बहिणीच्या जिवावर भाऊ शिलेदार   आम्ही तुम्ही भाऊ भाऊ, आमचा कोंडा तुमचे पोहे मिळून मिसळून फुंकून खाऊं   तुम्‍ही आम्‍ही भाऊ भाऊ, तुमचे आमचें आम्‍हीच खाऊं   न्हाऊ,काऊ,कोल्हे कुत्रे चौघे भाऊ!   बायकोचा भाऊ नि लोण्याहून (अंडापेक्षांहून) मऊ   भाऊ or भाऊजी   आला बायकोचा भाऊ, याहो आपण एका ताटीं जेवूं   न्हाऊ-काऊ, उपाध्या त्यांचा मावस भाऊ   आयते खाऊ आणि लांडग्याचा भाऊ   आई भेरी, बाप पडघम आणि संबळ भाऊ   सख्खे भाऊ पक्के वैरी   सख्खा-सख्खा सावत्र भाऊ जेथें जन्मला तें घर बुडालें   आयत खाऊ न् लांडग्याचा भाऊ   गुरुबंधु-भाऊ   घरीं नाहींत तुटक्‍या बाजा, भाऊ माझा बडोद्याचा राजा   दोन डोळे-भाऊ शेजारीं, भेट नाहीं संसारीं   पडतील रोहिणी, तर भाऊ आणील बहिणी   बाप म्हणतो मला मुलगा झाला, भाऊ म्हणतो मला दाईद झाला   अपडती नाहीं सासू दडपता नाहीं भाऊ (भावा)   आई भेरी, बाप पडघम आणि संबळ भाऊ   आम्ही तुम्ही भाऊ, आमच्या कंठाळ्यास हात नका लावूं   आम्ही तुम्ही भाऊ भाऊ, आमचा कोंडा तुमचे पोहे मिळून मिसळून फुंकून खाऊं   आयजीच्या जिवावर बायजी उदार, बहिणीच्या जिवावर भाऊ शिलेदार   आयते खाऊ आणि लांडग्याचा भाऊ   आयत खाऊ न् लांडग्याचा भाऊ   आले भाऊ, कोल्हे भाऊ   आला बायकोचा भाऊ, याहो आपण एका ताटीं जेवूं   ऐतखाऊ, लांडग्याचा भाऊ   गुरुबंधु-भाऊ   गुवाचा भाऊ पाद, पादाचा भाऊ गू   घरीं नाहींत तुटक्‍या बाजा, भाऊ माझा बडोद्याचा राजा   चोराचे भाऊ गठेचोर   जेवायला मावस भाऊ, बोडायला चुलत भाऊ   जांवई नव्हे जावयाचा भाऊ, फुकट राडे नासलेस गहूं   तुम्‍ही आम्‍ही भाऊ, गाठोड्‌याला हात नका लावूं   तुम्‍ही आम्‍ही भाऊ भाऊ, तुमचे आमचें आम्‍हीच खाऊं   तीन दिवसाचा भाऊ   दोन डोळे-भाऊ शेजारीं, भेट नाहीं संसारीं   न्हाऊ-काऊ, उपाध्या त्यांचा मावस भाऊ   न्हाऊ,काऊ,कोल्हे कुत्रे चौघे भाऊ!   नायकिणीचा भाऊ   पडतील रोहिणी, तर भाऊ आणील बहिणी   बहीण-बहीण भाऊ भांडती आणि नवरा बायको नांदती   बाप म्हणतो मला मुलगा झाला, भाऊ म्हणतो मला दाईद झाला   बापाला नाहीं भाऊ, व आईला नाहीं जाऊ   बायकोचा भाऊ नि लोण्याहून (अंडापेक्षांहून) मऊ   भाऊ or भाऊजी   भाऊ-भाऊगर्दी   भाऊ सख्खा आणि दावा पक्का   लमाण-लंबाण-लमाण भाऊ आणि कांदेखाऊ   सख्खे भाऊ पक्के वैरी   सख्खा-सख्खा सावत्र भाऊ जेथें जन्मला तें घर बुडालें   भाऊबीज   सगनभाऊ   
: Folder : Page : Word/Phrase : Person
 • संदर्भ - भाऊ बहिण ३
  पहाटेच्या पारी जात्यावर दळण दळताना स्त्रीया सहज गाणी म्हणत.
 • संदर्भ - भाऊ बहिण ४
  पहाटेच्या पारी जात्यावर दळण दळताना स्त्रीया सहज गाणी म्हणत.
 • संदर्भ - भाऊ बहिण ५
  पहाटेच्या पारी जात्यावर दळण दळताना स्त्रीया सहज गाणी म्हणत.
 • संदर्भ - भाऊ बहिण ६
  पहाटेच्या पारी जात्यावर दळण दळताना स्त्रीया सहज गाणी म्हणत.
 • ओवी गीते : बंधुराय
  सासुरवास होत असताना, आसरा आणि मायेचा निवारा बंधुरायच, त्या भावाबद्दल विशेष आपुलकीने व पवित्र भावनेने म्हटल्या जाणार्‍या ओव्या.
 • बंधुराय - संग्रह १
  सासुरवास होत असताना, आसरा आणि मायेचा निवारा बंधुरायच, त्या भावाबद्दल विशेष आपुलकीने व पवित्र भावनेने म्हटल्या जाणार्‍या ओव्या.
 • बंधुराय - संग्रह २
  सासुरवास होत असताना, आसरा आणि मायेचा निवारा बंधुरायच, त्या भावाबद्दल विशेष आपुलकीने व पवित्र भावनेने म्हटल्या जाणार्‍या ओव्या.
 • बंधुराय - संग्रह ३
  सासुरवास होत असताना, आसरा आणि मायेचा निवारा बंधुरायच, त्या भावाबद्दल विशेष आपुलकीने व पवित्र भावनेने म्हटल्या जाणार्‍या ओव्या.
 • बंधुराय - संग्रह ४
  सासुरवास होत असताना, आसरा आणि मायेचा निवारा बंधुरायच, त्या भावाबद्दल विशेष आपुलकीने व पवित्र भावनेने म्हटल्या जाणार्‍या ओव्या.
 • बंधुराय - संग्रह ५
  सासुरवास होत असताना, आसरा आणि मायेचा निवारा बंधुरायच, त्या भावाबद्दल विशेष आपुलकीने व पवित्र भावनेने म्हटल्या जाणार्‍या ओव्या.
 • बंधुराय - संग्रह ६
  सासुरवास होत असताना, आसरा आणि मायेचा निवारा बंधुरायच, त्या भावाबद्दल विशेष आपुलकीने व पवित्र भावनेने म्हटल्या जाणार्‍या ओव्या.
 • बंधुराय - संग्रह ७
  सासुरवास होत असताना, आसरा आणि मायेचा निवारा बंधुरायच, त्या भावाबद्दल विशेष आपुलकीने व पवित्र भावनेने म्हटल्या जाणार्‍या ओव्या.
 • बंधुराय - संग्रह ८
  सासुरवास होत असताना, आसरा आणि मायेचा निवारा बंधुरायच, त्या भावाबद्दल विशेष आपुलकीने व पवित्र भावनेने म्हटल्या जाणार्‍या ओव्या.
 • बंधुराय - संग्रह ९
  सासुरवास होत असताना, आसरा आणि मायेचा निवारा बंधुरायच, त्या भावाबद्दल विशेष आपुलकीने व पवित्र भावनेने म्हटल्या जाणार्‍या ओव्या.
 • भाविकता - संग्रह १
  ग्रामीण जनतेत शिक्षणाचे मान कमी असूनसुद्धा देवावरची श्रद्धा अटळ व भक्ति मनापासून असते हेच या ओव्यांतून दिसून येते.
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

rationalisation of procedure

 • क्रियाविधि को सरल और कारगर बनाना 
RANDOM WORD

Word Search

Input language:

Did you know?

ऐश्वर्याचे प्रकार किती व कोणते?
Category : Dictionary
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,923
 • Total Pages: 47,534
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,706
 • Marathi Pages: 28,512
 • Tags: 2,710
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.