Dictionaries | References

पोटाकरितां

See also:  पोटाकारणें , पोटासाठीं
क्रि.वि.  अन्नकरितां ; उदरनिर्वाह व्हावा यासाठीं ; भुकेकरितां . ' पोटा ( अन्ना ) साठीं दाहीं दिशा । आम्हां फिरविसी जगदिशा । ' - व्यस्तो . ' या पोटा कारणें गा झालों पांगिळा जना .'

Related Words

गाय आपल्‍या पोटाकरितां चारा खाते, धन्याच्या दुधाकरितां नाही खात   गरीबानें खाल्‍ले तर पोटाकरितां, पण श्रीमंतानें खाल्‍ले तर औषधाकरितां   राजानें गू खाल्ला तर तो औषधाकरितां आणि गरिबानें खाल्ला तर मात्र तो पोटाकरितां   पोटाकरितां   गाय आपल्‍या पोटाकरितां चारा खाते, धन्याच्या दुधाकरितां नाही खात   गरीबानें खाल्‍ले तर पोटाकरितां, पण श्रीमंतानें खाल्‍ले तर औषधाकरितां   पोटाकरितां   गरीबानें खाल्‍ले तर पोटाकरितां, पण श्रीमंतानें खाल्‍ले तर औषधाकरितां   गाय आपल्‍या पोटाकरितां चारा खाते, धन्याच्या दुधाकरितां नाही खात   राजानें गू खाल्ला तर तो औषधाकरितां आणि गरिबानें खाल्ला तर मात्र तो पोटाकरितां   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP