Dictionaries | References

पोटांत भूक माईना, तोंडांत घास जाईना

मनांतून खावयाची इच्छा असतांहि खातां न येणें
एखादी गोष्ट समोर दृष्टीपुढें असून व पाहिजे असूनहि न मिळणें.

Related Words

भूक-भूक धरणें   पोटांत नाहीं भूक, खाण्याचं काय सुख   पोटांत तटातट तुटणें   पोटांत आग पेटणें   पोटीं-पोटांत पडणें   भूक मारणें   पोटांत जळे, माथ्यांत कळे   पोटावर बांधल्यानें भूक जात नाहीं   पोटांत खडबडणें   पोटांत हरणाचीं काळिजें शिरणें   मेंगी गाय पोटांत पाय   अपराध - अपराध पोटांत घालणें   पोटांत चर्र होणें   पोटांत धोंडा उभा राहणें   बायकांच्या तोंडांत कोणतीहि गोष्ट राहात नाहीं   येतां जातां खाई अन् ताटीं बसल्या भूक नाहीं   वायगोळा-वायगोळा (पोटांत) उठणें   पोटांत कावळे कोरणें   तीळ खाल्‍ला तिळाइतकी भूक गेली   तहान लाडू भूक लाडू   तोंडांत मिठाचा खडा धरणें   अरे बिबी भूक लगी, रोटियां पकाव ! ठिकरी तो फुट गई, बेटा टालिया बजाव   नरक तोंडांत सांठविणें   एखाद्याच्या तोंडचा घास काढणें   दिव्याच्या पोटांत काळें   गुरूं काढतें भूक आणि मूल (पोर) काढतें दुःख   जेवीत आशिल्‍याक भूक चडि, धूत आशिल्‍याक चिकलु चडु   आयनाचे बयना, घेतल्याबिगर जाईना   गोड बोलावें ओठांत, कपट ठेवावें पोटांत   भाकरीला भूक लागणें   पोटांत दांत   पोटांत कोंबडीं चरुम लागणें   पोटांत कावळे ओरडूं-कोकावूं तोंडू-टोचूम लागणें   खजूर पिकिल्‍ल्‍या वेळार कावळ्या-तोंडांत रूं   लग्न केल्याशिवाय पिशे वचना, पिशे गेल्याशिवाय लग्न जाईना   जीव जाईना म्‍हणून हातपाय खोडतो   आधीं होता वाघ्या। दैवयोगें झाला पाग्या। त्याचा एळकोट राहीना। मूळस्वभाव जाईना॥   दहाच्या तोंडांत असावें पण एकाच्या दांतांत असूं नये   डोहाच्या ठिकाणीं डोहच पडतील, निवळ जाईना आणि गढूळ येईना   मुफतचें चंदन घास बे लाल्या   अयना - अयनाचे बैना आणि घेतल्यावांचून जाईना   जीव जाईना म्‍हणून हातपाय खोडावे   भूक खाय रुक   पोटांत नाहीं रोटी, सर्व गोष्ट खोटी   ओठांत एक आणि पोटांत एक   पोटांत नाहीं पैस, जीव जरे उठबैस   गळ्यांत माळा, पोटांत काळा   दांताला मळ, पोटांत तळमळ   सोन्याची सुरी झाली म्हणजे पोटांत खुपसुन घेतां येत नाहीं   दुखणें काढावें पोरांनीं, आणि भूक काढावी गुरांनीं   अयना - अयनाचे बैना आणि घेतल्यावांचून जाईना   आयनाचे बयना, घेतल्याबिगर जाईना   एक फुलाने माळा जाईना, एक झाडानें रान जाइना   एका ताटीं जेवणें आणि घास मोजणें   गोड घास   गोड बोलावें ओठांत, कपट ठेवावें पोटांत   घास   घास देणें   घोळतल्‍याक उपास ना, बसतल्‍याक भूक ना   जेवणारानें पसरला-मांडला थाळा, पण वाढणाराचा (वाढणारणीचा) जाईना चाळा   जीव जाईना म्‍हणून हातपाय खोडतो   जीव जाईना म्‍हणून हातपाय खोडावे   डोहाच्या ठिकाणीं डोहच पडतील, निवळ जाईना आणि गढूळ येईना   दानें गरिबी येईना, दैन्य चोरीनें जाईना, द्रव्यानें शहाणा होईना, अलंकारें मान मिळेना   धुवरु लागिलो वासो जाईना, मशि लागिलें मडकें जाईना   भूक   भूक मावेना आणि पोटांत जाईना   येईना न् जाईना आणि उगीचहि राहीना   येईना न् जाईना, माहं (माझं) नांव मैना   येतां जातां खाई अन् ताटीं बसल्या भूक नाहीं   लग्न केल्याशिवाय पिशे वचना, पिशे गेल्याशिवाय लग्न जाईना   स्वभाव-मूळ स्वभाव जाईना   हाताने होईना मुळा, तोंडाचा जाईना चाळा   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP