Dictionaries | References

पदरीं पडलें झोड, हांसून केलें गोड


एखादें द्वाड मनुष्य जरी एकदां आपल्या गळयांत पडलें तरी त्याबद्दल कुरकुर न करतां त्याचा द्वाडपणा हंसण्यावारी नेऊन त्यास सांभाळून घेतलें पाहिजे.

Related Words

पदरांत-पदरीं पडणें   हंसुन गोड (साजरें) करणें   पदरीं पडलें झोड, हांसून केलें गोड   नावडतीचें मीठ अळणी, आवडतीचा शेंबूड गोड   पदरीं धरणें   आंबो गोड म्हून, तुंबो गोड न्हय   कडु खावुनु गोड खांवका   गोड गोड म्‍हणून खावें, वैद्यापाशी जावें   ऊंस गोड, मुळ्या सोड   वरलीं जड, सोयरीक गोड   गोड गोड बोलतो, लहान मोठ्या ठकवितो   गोड खांवचें पिशें, लोकांकडच्यानें हाशें   आवडत्याक मसण गोड   लग्न केलें दवडीनें (घाईनें), रडत बसले सवडीनें (सोयीनें)   पायपोसाची जोड, हंशाने-हंशामध्यें केली गोड   ओटी जड, पाहुणा गोड   गूळ घातला तितका गोड   गोड गारा असत्‍या, तर कोल्‍ह्यापासून कां राहत्‍या   आईचा हात, शिळा गोड भात   हात गोड नाहीं, हाट गोड   मेलं माणूस गोड झालं फुटकं मडकं धड झालं   माप पदरांत-पदरीं घालणें (लबाडी इ. चें)   ज्‍याचे पदरीं नाहीं पैका, त्‍यास वाटे बोलतां शंका   गरीबाचें गेलें घोंगडें, गरीब पडलें उघडे   वाक्-वाक् समुद्रीं रिगालें: तें तरकाच्या आवर्ती पडलें   बारा वर्षै तप केलें, गाढवासीं पाप केलें   गोड बोलावें ओठांत, कपट ठेवावें पोटांत   हाताचा जड तोंडाचा गोड   आवडतीचा शेंबूड गोड पण नावडतीचे मीठ आळणी   गोड पाण्यातला मासा तोंडाला गोड लागला की, पाण्याच्या एका कोंडीतून दुसर्‍या कोंडीत जायला मनुष्‍य उत्‍सुक होतो   शिळी भाकर ताकानें गोड व वाईट बायको पोरानें गोड   जीवु गोडु की गोड गोड   घासून घ्‍यावें पण हांसून घेऊं नये   दुधभात खाऊन दहींभात पदरीं बांधणें   सात लाजा पदरीं बांधणें   शेण खालीं पडलें म्हणजे माती घेतल्याशिवाय वर येत नाहीं   ज्‍याचें नाहीं कोणी, तें पडलें भयाणवाणी   ताटांत सांडलें आणि वाटींत सांडले, तरी ते पथ्‍यावर पडलें   अंगीं असेल तें काम आणि पदरीं असेल तो दाम   केले नाहीं तंववर जड व खाल्‍ले नाहीं तंववर गोड   नितांतल्याला मसण गोड   दोन वेळा काम केलें सहज होतें चांगलें   म्हातार्‍यानें केलें नांव, तरण्यानें वाहविलें गांव   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   आंब्याची कोय तुरट लागे आणि रस गोड लागे   आहे तीच स्थिति गोड वाटली की प्रगति खुंटली   गोड गळा   बारा वर्षै तप केलें, गुवाशीं पारणें फेडलें   आवडत्याचा शेंबूड गोड   राजाचें नेसणें, धोंब्याचें गोड पुसणें   ओटी जड, पाहुणा गोड   गूळ घातला तितका गोड   चोरून व्हेले नी मागीर दारघट्‌ट केलें   निसुकाला दिला हिसका, तर तो म्हणे जुजुच केलें   हात गोड नाहीं, हाट गोड   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP