Dictionaries | References

पंचतंत्री नीति

   
Script: Devanagari

पंचतंत्री नीति     

पंचतंत्र हा एक जुना कथाग्रंथ आहे. त्यांत प्राण्यांच्या नीतिकथा आहेत. यावरुन अनेक शत्रूंशी झगडत असताम त्यांना शक्य तर एकत्र न होऊं देतां किंवा त्यांना वेगवेगळें फोडून नंतर त्यांचा समाचार घेणें
भेदनीति.
केसरी ३-४-४२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP